Skip to main content

गंधासक्ती

लेखक मित्रहो यांनी शनिवार, 14/11/2020 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
body {background-image: url("https://i.postimg.cc/JhGSHjSZ/rsz-1lights-new.jpg");} /* जनरल */ h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif} p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;} h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;} /* H

प्रेम

लेखक MipaPremiYogesh यांनी शनिवार, 14/11/2020 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
body {background-image: url("https://i.postimg.cc/JhGSHjSZ/rsz-1lights-new.jpg");} /* जनरल */ h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif} p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;} h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;} /* H

प्रेम म्हणजे नक्की काय असते?

लेखक Jayant Naik यांनी शनिवार, 14/11/2020 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
body {background-image: url("https://i.postimg.cc/JhGSHjSZ/rsz-1lights-new.jpg");} /* जनरल */ h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif} p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;} h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;} /* H

भावनांचे नयनदूत

लेखक हेमंतकुमार यांनी शनिवार, 14/11/2020 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
body {background-image: url("https://i.postimg.cc/JhGSHjSZ/rsz-1lights-new.jpg");} /* जनरल */ h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif} p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;} h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;} /* H

दिवाळी इथली आणि तिथली

लेखक VRINDA MOGHE यांनी शनिवार, 14/11/2020 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
*दिवाळी इथली आणि तिथली* बंगल्यामधे सगळीकडे विजेची रोषणाई गिफ्ट बाॅक्सेसमधून ओसंडते मेवे मिठाई खातील तरी किती..अर्धे वायाच जाई कशाचीच तमा इथल्या कोणालाच नाही !! झगमगाटात वाहतो पैशांचा महापूर, आसमानात पसरे हजारो फटाक्यांचा धूर ! तिजोरी भरून वाहिली तरी 'अजून' चा सूर, कोण करेल भस्मसात हा लालसेचा असुर !! तिकडे झोपडीमधे घडे रोजचाच उपास, हाती नाही काम, नाही पोरांमुखी घास, कामासाठी वणवण करून लागतो श्वास दिवाळी नाही की मिठाई नाही फटाके कपड्यांची तर बातच नाही एका पणती पुरतेही तेल घरात नाही , पोटाच्या आगीने नी अश्रुंनी जर पणती पेटेल तर अवघी झोपडी प्रकाशाने झगमगून उठेल !! किती भेद जगण्यांमधे..दोन टोकं
काव्यरस

बेसन लाडू (व्हिडिओ सोबत)

लेखक मी_देव यांनी शुक्रवार, 13/11/2020 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी फराळ तर करून झालाच असणार, पण तरीही पाकृ आणि व्हिडिओ देत आहे.. *** सर्व मिपा सदस्यांना दिवाळीच्या शुभेच्छा ** जिन्नस: साजूक तूप - १ कप बेसन - २ कप काजू - पाव कप पिस्ता - पाव कप वेलची पावडर - १ टीस्पून पिठीसाखर - दिड कप कृती: जाड बुडाच्या भांड्यात मंद आचेवर तूप गरम करा. त्यात बेसन घालून परतत रहा. आच मंद असुद्या आधी बेसन आणि तुपाच्या गुठळ्या होतील पण साधारण २०-२५ मिनिटानंतर बेसन तूप सोडायला लागेल आणि मिश्रण सैलसर होऊ लागेल. अजून साधारण १५-२० मिनिटं मंद आचेवर परतत रहा.

उगवता "तेजस्वी" तारा

लेखक बाप्पू यांनी गुरुवार, 12/11/2020 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणास्रोत खरंच आज देशाला तरुण नेतृत्वाची गरज आहे आणि नक्कीच ती उणीव आपले तेजस्वी यादव भरून काढतील. त्यांना नाही जमले तर अजुन 11 तरुण कार्यकर्त्यांची अख्खी फळीच लालू यादवांनी घरी उभी केलीये. खूप खूप उपकार आहेत या भारतभुमीवर कि एकाच घरात त्यांनी इतके तरुण कार्यकर्ते निर्माण केले. इथेच न थांबता त्यांनी स्त्रीसशक्तीकरण देखील आपल्या घरातूनच सुरु केले. पहिल्यांदा स्वतः करून दाखवायचे आणि आपल्या कृतीतून समाजाला संदेश द्यायचा या थोर विचारसरणीचे ते पाईक आहेत..

एक प्रवास -असाही

लेखक VRINDA MOGHE यांनी गुरुवार, 12/11/2020 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
*एक प्रवास- असाही* आठवडाभराच्या रजेनंतर आज ऑफिसला निघाले. अजून ट्रीपचा शीण गेला नव्हता. जरा जड मनाने आणि जड पायानेच निघाले. पावणेआठ वाजले होते. शेअर ऑटो मिळाली नशिबाने पटकन. रिक्षा अलिकडच्याच चौकात थांबते..पटापट चालत कसली पळतच प्लॅटफाॅर्मला आले. आठ-चौदा उभीच होती. पटकन फर्स्टक्लासच्या डब्यात चढले. सिटस् तर फुल झाल्या होत्या. या ट्रेनने कधीकधीच जाते त्यामुळे या ट्रेनला ओळखीचं कोणी सहसा भेटत नाही. दाराजवळच्या पॅसेजमधे टेकुन उभी राहिले. सहजच पर्स मधे हात घालून पाकिट तपासलं. कार्ड कव्हर काढून पास वगैरे सगळं आहे ना व्यवस्थित बघायला लागले. अन् एकदम दचकले. अरे देवा !! दरदरून घामच फुटला.

रॉकस्टार

लेखक महासंग्राम यांनी बुधवार, 11/11/2020 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी त्याला पहिल्यांदा भेटलो २०११ साली, याच दिवशी. जनार्दन, बेजबाबदारपणाचं दुसरं नाव होता तो. फार उनाड. घर व्यवस्थित भरलेलं होतं, घरचा व्यवसाय मोठे भाऊ सांभाळत होते, तशी याच्यावर जवाबदारी नव्हती कसलीच. सकाळी सकाळी कॉलेजमध्ये जायचं, टवाळकी करायची, मित्रांच्या गराड्यात रमायचं हेच काय ते काम. तो गिटार मात्र फार छान वाजवायचा. (आयुष्यात अर्धवट सोडलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्याला बघून मीही गिटार शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.) त्याचा आवाजही छान होता, वेगळ्या धाटणीचा. पण काही केल्या आयुष्यातील कला बहरत नाही अशी तक्रार होती त्याची.

शिकण्याचे मानसशास्त्र — वर्ड प्रॉब्लेमस्

लेखक राजा वळसंगकर यांनी बुधवार, 11/11/2020 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
“The twin goal of mathematics education is the development of critical thinking and problem-solving skills and abilities.” एका अभ्यासलेखामधे हे वाक्य वाचले आणि थबकलो. मार्कांच्या रस्त्यावर झापड लावून धावणाऱ्यांचा मागे कळपवृत्तीमुळे धावताना आपण काहीतरी विसरलो आहोत हे जाणवत होते, काहीतरी मागे ओढत होत आणि थांब, प्लीज थांब म्हणत होत... हाच का तो विचार ... ? मागच्या अनेक FB पोस्ट मधून शिकण्याचे मानसशास्त्र आणि त्यातून डोकावणाऱ्या साहित्याच्या घटकांची "थिअरी" वर लिहिले, आता "प्रॅक्टिकल"! यासाठी वर्ड प्रॉब्लेम हा एक मोठा घटक आहे.