मराठीचे मारेकरी?
आजच्या लोकसत्तामधील 'परीसशब्द' या सदरात श्री. अविनाश बिनीवाले यांचे हे मौलिक विचार
"शास्त्रीयदृष्ट्या रंगांच्या कल्पना एकच असल्या तरी प्रत्येक समाजात तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे नि त्यांच्या इतिहासामुळे रंगांच्या छटा वर्णन करण्याच्या पद्धती वेगळ्या होतात. उदाहरणार्थ हिरव्या रंगाच्या छटा सांगायच्या झाल्या तर मराठी भाषक त्याच्या पर्यावरणानुसार त्या सांगेल. तो (भोंगळपणे) म्हणेल की झाडासारखा हिरवा किंवा चटणीसारखा हिरवा. हिरव्या रंगाबद्दल बोलताना एखादा इंग्लिश माणूस स्वाभाविकपणे त्याच्या भोवतालच्या निसर्गानुसार नि सामाजिक परिस्थिनुसार सांगेल.
मिसळपाव