Skip to main content

नमस्कार हे अप्रकाशित आहे.

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 26/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार नव्या अप्रकाशित साहित्याची ही चाचणी आहे , तुम्हा कुणालाही हे लिखान दिसत असेल तर कृपया खाली प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.

गंमत

लेखक सचिन यांनी बुधवार, 26/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मला असेच आलेले ढकल निरोप ... तुम्हांपैकी कित्येकांनी वाचलेही असतील...आणि काहींनी नसतीलही ... १. आयुष्यात आपण कधी ना कधी हे प्रश्न स्वतःला विचारलेच पाहिजेत : आपण कोण आहोत ? कोठून आलो आहोत ? कोठे निघलो आहोत ? आणि जेंव्हा तिठे पोहोचू, तेंव्हा ...तिथले... बार उघडे असतील का ...? २. जो एकटा पितो तो नरकलोकात जातो जो दोस्तांबरोबर पितो तो स्वर्गलोकात जातो आणि...जो पीतच नाही तो...तो..."जसलोकात" जातो...! ३.

दिवस जुने ते स्मरायचे

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 26/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
वेलणकरशेठनी केलेले सुंदर विडंबन झोप आल्यावाचून लोळायचे वाचून आमची झोप उडाली (वेलणकरशेठ, तुम्ही सुद्धा !!) मग जालावरून मंगेश पाडगावकर यांची अप्रतिम रचना दिवस तुझे हे फुलायचे शोधणे आले आणि मग पुढचं सगळे नेहमीचेच..गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता..
दिवस जुने ते स्मरायचे
आठवणी काढून हसायचे

रस्त्यात हिंडत जाणे
वाटेत शोध बे दाणे
चकण्यास दाणे ते असायचे

गाठावी मित्राची खोली
जमावी पारटी ओली

सरकारी परवानगीचे महत्व किती?

लेखक देवदत्त यांनी मंगळवार, 25/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
काल ऐकले होते,आज वृत्तपत्रात वाचले की, बोरिवली, घोडबंदर रोड, भांडुप, मुलुंड, घाटकोपर, नाहूर आदी परिसरातील सुमारे १०० एकर जमीन 'खासगी वनजमीन' म्हणून घोषित केली गेली आहे. त्यामुळे तिथे राहणायांच्या मनात घबराट निर्माण झाली आहे. खरेच आहे, गेले अनेक वर्षे स्वत:चे ,कर्जाचे पैसे घेऊन घर विकत घेतल्यावर ह्या निर्णयाने धक्का बसणारच. २ वर्षांपूर्वी दिल्लीमध्येही हेच झाले होते.

मी नाही अभ्यास केला

लेखक देवदत्त यांनी मंगळवार, 25/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आम्ही ऐकलेले, गायलेले हे खेळगीत. आता त्यातील पूर्ण शब्द आठवत नाहीत. त्या जागा मी रिकाम्या ठेवल्या आहेत. कुणास आठवल्यास पूर्ण करण्यास मदत करावी. (नवीन काही असल्यासही चालेल.
Taxonomy upgrade extras

ही चाचणी आहे.

लेखक सरपंच यांनी मंगळवार, 25/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
अप्रकाशित ठेवा ची सोय करण्यात आली आहे. ही चाचणी आहे.

टवाळ्क्या

लेखक चेतन यांनी मंगळवार, 25/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आवतिभोवतिच्यांना असते काम, आमच्या नेहमीच्याच टवाळ्क्या गावातल्या कट्ट्यावर बसुन, आम्ही पिटत असतो चकट्या लोकांना असते रोजंचं टेन्शन, ते न घेणं हेचं असतं आमचं इन्टेन्शन त्यांना वटते आपण खूप पुढे जावे, आम्ही मात्र ठेविले अनंते तैसेचि रहावे आमच्याकडे विषयांची कमी कधीच नसते, क्रिकेटम्ध्ये हार जीत तर होतचं असते कट्ट्यावर बसुन आम्ही नेत्यांना शिव्या देतो, आम्ही मात्र फक्त टवाळ्क्या करतो ||