हसमुखसाठी (स्माईलीज) वापरावयाची चिन्हे कोणती,हे कसे कळणार?
मिसळपाव वर उपलब्ध असलेल्या सगळ्या स्माईलीज आता ड्रॉपडाऊन बॉक्स च्या रूपात उपलब्ध आहेत.
त्यामुळे कुठला कोड माहिती नाही ची कटकट नाही.
जेव्हा लेख लिहीतो किंवा प्रतिक्रिया देतो तेव्हा
प्रतिक्रिया द्या
च्या खाली लाल रंगांत
Smileys आहे त्यावर टिचकी दिल्यावर खाली एक चौकोन उघडेल, ज्यात सर्व हसमुखं आहेत. हवं त्यावर टिचकी द्या व वापरा.
खरडवही व व्यक्तीगत निरोपात ही ड्रॉपडाऊन सोय नाहिये. तेथे मात्र कोड लिहावा लागेल. हा कोड शोधण्यासाठी टेक्स्ट बॉक्सच्या खाली Input format लिहीलेलं आहे त्यावर टिचकी द्या.
मिसळपाव