मला आवडलेल्या दूरदर्शन संचावरील जाहिराती.
नमस्कार मिपाकर्स,
बहुतेक लोकांच्या घरी दुरदर्शन संच सतत चालु असतोच, त्यामुळे सतत जाहिराती नक्कीच जाता येता कानावर , डोळ्यावर पडतात. त्याला वेळ काढुन बसावे लागत नाही. आणि एखादे गाणे जसे आपल्या तोंडात बसावे तशी एखाद्या जाहिरातीचे वाक्य आपल्या तोंडात बसते. तर मी आज अशाच कोणत्या जाहिराती मिपाकरांना आवडतात हे जाणुन घ्यायला आले आहे.
मला मिन्टॉस - दिमाक की बत्ती जला दे !
अमुल - द टेस्ट ऑफ इंडिया
तसेच थंडा मतलब कोका कोला ही अक्षय कुमारची जाहिरात ही आवडते.
ह्या जाहिराती मला आवडतात, आणि ती जाहिरात कानावर पडल्यावर पाऊले आपोआप दुरदर्शन संचाकडे वळतात.
मिसळपाव
हा लिहिताना मला माहीत नव्हते की देवनागरी लिपी लिहिताना बोरूचा कोन रोमन लिपीपेक्षा वेगळा असतो. (ज्यांना कळते त्यांना काही अक्षरे लिहिताना उडालेली त्रेधा आणि त्यांच्यातला बेढबपणा जाणवेल - गंमत वाटली म्हणजे झाले...)
हा धातुपाठातला एक धातू.