आंतरजालावरील करामती...
आजकाल मिपावर अनुभवाचे वारे सुरु असल्यामुळे आमचाही अनुभव.
------------------------------------------------------------------------------------
अभियंत्रीकीच शिक्षण संपुनही नोकरी लागत नसल्याने घरीच पडुन होतो, त्यामुळे इकडच तिकडच वाचन चालु होत आणी बरच नवीन शिकायला हि मिळत होत. अथक प्रयतनाने शेवटी लागली नोकरी आणी आंतरजालाचा संबध वाढला. हे चालु असताना, मित्रांना येणार्या मेल्स बद्द्ल कुतुहुल वाटु लागले, खास करुन मुली संगणकावर बसुन गोड गोड हसत काहीतरी खरडत, तेव्हा कुतुहल जरा जास्तच.
मिसळपाव
मित्राने आत्ताच सांगितलं .. आपला दादा निवृत्त होणार .. त्यानेच अधिकृत घोषणाही केली .. आणि एकदम कसंसंच झालं.. आपण मरणार हे प्रत्येकाला माहीत आहे.. पण एकदा कळलं .. की अमुक अमुक दिवशी मरणार .. त्यावेळी जशी अस्वस्थता व्हावी . तसंच .. दादा च्या कारकिर्दीचा अंत झाला आहे हे तर कळूनच चुकलं होतं .. पण त्याने घोषणा केल्यावरच अशी उदासिनता का यावी ?
सहजच फोटोंचे जुने कलेक्शन बघत होते आणि हे फोटो दिसले.म्हटलं आपल्या मित्रपरिवाराला हे फोटो दाखवु.