जम्मूतील हिंदूंकडून महाराष्ट्रातील हिंदूंनी बोध घ्यावा !
जम्मूतील हिंदूंनी हिंदुस्थानातील चळवळीचे नेतृत्व करावे, हे आव्हान समस्त हिंदूंना अभिमानास्पद वाटावे, असेच आहे. एक दिवसाच्या लाक्षणिक संपाने व १२ तासांच्या बंदने जनजीवन किती विस्कळीत होते, याची जाणीव समस्त हिंदु प्रजेला आहे. अमरनाथ जमीन प्रकरणी जम्मू व परिसरात बंद, मोर्चे, संचारबंदी व गोळीबार हे सर्व तब्बल दीड महिना चालू होते.
परिसर बेचिराख झाला होता. दैनंदिन आवश्यक वस्तू मिळाल्या नाहीत, तर मनुष्य त्वरित शरण येतो; मात्र जम्मूतील लढवय्या हिंदूंनी दीड महिना हे यज्ञकुंड धगधगत ठेवले. भविष्य काळात लढा देण्यासाठी त्यांचे मनोबल वाढले आहे.
मिसळपाव
हा प्रकार जरा वेगळाच दिसला. म्हटल पाहुणे आले आहेत तर त्यांची छबी टिपावी. लगबगीन कपाटातला कॅमेरा काढला, भिंगसंच बदलला.