Skip to main content

अजाणता !

लेखक चाफा यांनी बुधवार, 29/10/2008 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
वैतागुन समिधाने हातातली डिझाईन्सची वही बेडवर टाकली. पुन्हा पुन्हा मन लाउन काढलेल्या तिच्या डिझाईन्स आत्ता तिला फ़ारच टाकावू वाटत होत्या, उद्याच तिला एका लग्नाच्या मेहंदीची ऑर्डर होती आणि तिच्याकडे अजुनही ज्या साठी ती ईतकी प्रसिध्द होती तश्या आगळ्यावेगळ्या डिझाईन्स नव्हत्या. तिच्या अप्रतिम डिझाईन्समुळेच तर ती नावा रुपाला आली होती, मोठ्या मोठ्या लग्नाच्या ऑर्डर तिला मिळत होत्या. पैसा ही महत्वाची बाब होतीच पण आता तिला प्रसिध्दीही मिळत होती.

Earth is flat.

लेखक कशिद यांनी बुधवार, 29/10/2008 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
me aathach he mahiti wacchi soory me english madhe marathi lihit aaje..pan mala rahaw le gele nahii plz hey tumhi sagle waacha ani thar wa ki aapla jag gol aahe ki sapaat http://theflatearthsociety.org/ saglya prashnachi uuttra welii aahet.. tumahala kaay waatat ki he website ani he mahiti khari aahe... me lahan aahe mala kahi kalat nahii baharwlela (akshay kashid)

पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...१

लेखक प्रभाकर पेठकर यांनी बुधवार, 29/10/2008 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी माझ्या वडिलांचे के. ई. एम इस्पितळात ऑपरेशन झाले. मी ६-७ वर्षांचा असेन. वडील इस्पितळात असताना आम्ही त्यांना भेटायला आई बरोबर इस्पितळात जात असू. तसेच इतरही बरेच नातेवाईक तिथे यायचे. मला इस्पितळाचे वातावरण आवडायचे. प्रत्येकाला स्वतंत्र पलंग, पलंगा शेजारी पांढर्‍या रंगाचे छोटेसे लोखंडी कपाट. त्यात सफरचंद, केळी, मोसंबी अशी विविध (आणि भरपूर) फळे. कितीही खा.. कोणी काही बोलणार नाही. माझे वडील विशेष खायचे नाहीत, मला आणि ताईलाच द्यायचे. तिथे खाण्यावरून आईसुद्धा ओरडायची नाही. नाहीतर घरी, 'काय मेला सारखं सारखं खाय खाय करतो? आत्ता जेवलास नं?' असे ओरडायची.

आजीची काठी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 29/10/2008 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजी, आजाला काठीवीना चालण्याचे आपले मनोदय सांगत असताना,ते संभाषण तानुच्या कानावर पडते.स्वपनाळू तानु दुसऱ्या दिवशी आपले स्वप्न आजाला सांगते. चिमुकल्या तानुला स्वप्न पडे पाहाटेला आजी आणि काठी एकमेकांशी बोलताना काठी म्हणे आजीला नको सोडू कधी मला संगतीत राहून तुझ्या महत्व आलेच मला आजी सांगे काठीला नकोच घालू गळ मला इतक्या वर्षाच्या सोबतीने आला कंटाळा तुझाच मला ऐकून त्यांच्या संभाषणाला म्हणे तानु स्वत:ला स्वप्नांत का असेना पाहीन माझ्या आजीला काठीवीना चालताना श्रीकृष्ण सामंत
Taxonomy upgrade extras

पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...३

लेखक प्रभाकर पेठकर यांनी बुधवार, 29/10/2008 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...१ पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...२ पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...३ "'इज इट रिअली नेसेसरी डॉक्टर?" "हो! आपण कोलोनोस्कोपी करून घेऊया." "ते काय असतं?" मी अंदाज येऊन घाबरून म्हणालो. "काही नाही! एंडोस्कोपी केली तसेच आतडेही चेक करून घ्यायचे. म्हणजे कसं एकदा सर्व चेक झाले की शंका उरणार नाही. उगीच नंतर पस्तावायला नको.

पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...२

लेखक प्रभाकर पेठकर यांनी बुधवार, 29/10/2008 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...१ पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...२ पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...३ ते झाल्या झाल्या ती मला म्हणाली, "पँट काढा, कॅथेटर बसवायचे आहे." मी त्याला मात्र कठोर आक्षेप घेतला. "म्हंटले कशा करता. मी शुद्धीत आहे. माझे सर्व व्यवहार व्यवस्थित करू शकतोय." डॉक्टर, "नो सर, बट वुई हॅव टू मॉनिटर युरीन. वुई हॅव टू मेझर इट." मी, "नो, बट आय ऍम क्वाईट ओके अँड हॅवींग नो कंप्लेंटस अबाउट युरीन." डॉक्टर, "आय नो!

पडू आजारी, मौज हिच वाटे भारी...१

लेखक प्रभाकर पेठकर यांनी बुधवार, 29/10/2008 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी माझ्या वडिलांचे के. ई. एम इस्पितळात ऑपरेशन झाले. मी ६-७ वर्षांचा असेन. वडील इस्पितळात असताना आम्ही त्यांना भेटायला आई बरोबर इस्पितळात जात असू. तसेच इतरही बरेच नातेवाईक तिथे यायचे. मला इस्पितळाचे वातावरण आवडायचे. प्रत्येकाला स्वतंत्र पलंग, पलंगा शेजारी पांढर्‍या रंगाचे छोटेसे लोखंडी कपाट. त्यात सफरचंद, केळी, मोसंबी अशी विविध (आणि भरपूर) फळे. कितीही खा.. कोणी काही बोलणार नाही. माझे वडील विशेष खायचे नाहीत, मला आणि ताईलाच द्यायचे. तिथे खाण्यावरून आईसुद्धा ओरडायची नाही. नाहीतर घरी, 'काय मेला सारखं सारखं खाय खाय करतो? आत्ता जेवलास नं?' असे ओरडायची.

उठ तरुणा उठ आता..!

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 29/10/2008 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
उ ठ तरुणा उठ आता घडवु या नव भारता गड्या रे घडउ या नवभारता ही बघ भारत जननी का अश्रु तिच्या त्या नयनी..? ना कळे तुला रे अजुनी..? का रडते वीरांगिनी...? निर्लज्जा परी स्वस्थ कसा तू..? तव मातेचे दुखः जाण तू अश्रु आईच्या नयनीचे चल उठ पुसू आता.. उठ तरुणा उठ आता घडवू या नवभारता याद कर भगतसिंगांची तू आठव राजगुरु धेय्या साठी आपण आपुल्या मरु पुन्हा अवतरु कुठे गेले ते गांधी आणिक कुठे गेले ते नेहरु....? हल्लीचे हे नव्हेत नेते हे तर माथेफिरु नकोत आम्हा उपदेश किंवा नकोच कोणी नेता अखंड भारत धेय्य आमुचे आम्हा हवी एकता..! उठ तरुणा उठ आता घडवू
Taxonomy upgrade extras

लालूंची मुक्ताफळे : महाराष्ट्रातील रेल्वे बंद करु

लेखक सागर यांनी बुधवार, 29/10/2008 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
माहितीचा स्त्रोतः http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3652392.cms आत्ताच लालूने उधळलेली मुक्ताफळे म.टा. वर वाचली. "महाराष्ट्रातील रेल्वे बंद करु" अशी गर्जना लालूंनी केली आहे .... यावरुन लालुप्रसाद फक्त उत्तर भारतीय (युपी, बिहारचेच फक्त) जनतेवरच्या (ते ही तथाकथित) अन्यायाविरोधात आपले राजकारण करतात हे सिद्ध झाले. गोध्राला काय झाले होते?

भैया हलेना

लेखक मूखदूर्बळ यांनी बुधवार, 29/10/2008 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
(श्री. भा रा तांबे ह्यांची क्षमा मागून त्यांच्या 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे/ गीताचे स्वैर विडंबन ) भैया हलेना भैया चालेना भैया खंत करी काही केल्या परतेना गेले 'जोगेश्वरी' च्या गोठी म्हटली म्हशींसवे गाणी आम्ही दूधात पाणी मिळवून रे आले सप च्या मनी अबू बरळला जनी राजास पाहून गळाले हातपाय रे हा तर संजय निरूपम करी जिवाची तगमग म्हणे राहू आपण दोघे जण रे. चल ये रे मूलायमा घालू आपण छट पूजा लाठया काठ्यांनी करू दांडगाई रे अमर सिंगाचे किडे ह्यांचे लक्ष मतांकडे आपण करू एकगठ्ठा मतदान रे भैया फूली (xxx) आला खूलून गेल्या सर्व दिशा आटून इथे भैया मग कुठे मुंबईकर रे.
Taxonomy upgrade extras