माहितीचा स्त्रोतः http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3652392.cms
आत्ताच लालूने उधळलेली मुक्ताफळे म.टा. वर वाचली.
"महाराष्ट्रातील रेल्वे बंद करु" अशी गर्जना लालूंनी केली आहे ....
यावरुन लालुप्रसाद फक्त उत्तर भारतीय (युपी, बिहारचेच फक्त) जनतेवरच्या (ते ही तथाकथित) अन्यायाविरोधात आपले राजकारण करतात हे सिद्ध झाले.
गोध्राला काय झाले होते? हा वादाचा मुद्दा असेनही कदाचित , पण गोध्रा मधे २ बोगी हिंदू प्रवासी जाळले गेले होते हे ही सत्य आहे.
या हत्याकांडाबद्दल थोडीशी माहिती इथे मिळेल
या लालूने महाराष्ट्रातील रेल्वे बंद करुनच दाखवावी.... बघा काय होते ते....
युपी, बिहारच्या लोकांना मुंबईत घुसवणारे हेच
रेल्वेत ८०-९०% युपी, बिहारी घुसवणारे हेच
प्रांतवादाला खतपाणी घालणारे हेच आणि वर परत धमक्या आम्हालाच?
चोर तो चोर वर शिरजोर अशी म्हण आहे आपल्या मराठीत.... ती लालूच्या बाबतित सार्थ ठरते
मि.पा.संपादकांना विनंती: 'विलासरावांना पत्र' सारखा हा ही लेख काढून टाकायचा विचार करत असाल तर आक्षेपार्ह मजकूर एडीट केला तरी माझी हरकत नाही.
पण या मुद्द्यावर येथे विचारवंतांचा काथ्याकूट अपेक्षित आहे....
लालुंची धमकी हा सरळ सरळ महाराष्ट्राचा अपमान आहे.
लालूंचा जाहीर निषेध .....
धन्यवाद,
सागर
वाचने
7891
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा!छान!
सहमत!
In reply to अरे वा!छान! by प्रमोद देव
ते काम राजवर सोपवा!
In reply to सहमत! by ब्रिटिश टिंग्या
लई भारी काका
In reply to ते काम राजवर सोपवा! by प्रमोद देव
टोला भारी.
आता अवघड आहे ...
In reply to टोला भारी. by शितल
केवळ राजकारण
टोला आवडला...विलासरावांनीपण वाचला पाहिजे
In reply to केवळ राजकारण by अभिजीत
उत्पन्न
१ दिवस
लालूचा धिक्कार
नाव मराठीत करा की मनीम्याऊ ...
In reply to लालूचा धिक्कार by mina
उथळ....
अगदी खरं...
सहमत.....पण एक अडचण आहे
In reply to अगदी खरं... by बहुगुणी
सहमत. . .
आम्ही
आपल्या पत्नी आणि भावासह
In reply to आम्ही by विसोबा खेचर
राम नाम ...है!
In reply to आपल्या पत्नी आणि भावासह by सुहास
रघु कुल
In reply to राम नाम ...है! by चन्द्रशेखर गोखले
वा तात्या... लई भारी
In reply to रघु कुल by विजुभाऊ
बरोबर आहे, पण
In reply to आम्ही by विसोबा खेचर
बरोबर आहे,
In reply to बरोबर आहे, पण by विकास
>> हे भय्ये
मग बिहारचे काय?
महाराष्ट्रीयन...
In reply to मग बिहारचे काय? by सर्वसाक्षी
माज
किती बोलतो हा लालू
यादव