पं.भीमसेन जोशी कुणाचे?
स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वांनाच खूप आनंद झाला आहे. मिसळपाववर तर दुसरी दिवाळी साजरी होत आहे. माझ्या मनात ज्या विभूतींना सर्वोच्च आदराचे स्थान आहे त्यात पं.भीमसेन जोशी यांचा समावेश होतो. तेंव्हा त्यांच्या विरोधात मला एक अवाक्षरसुध्दा लिहायचे नाही किंवा वाद घालायचा नाही हे आधीच स्पष्ट करतो. विकीपीडियावर यासंबंधी माहिती शोधतांना एक गोष्ट मला जाणवली त्याबद्दल या ठिकाणी लिहीत आहे.
आजवर ज्या आदरणीय लोकांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला त्यांच्या यादीमध्ये नांवाबरोबर ती व्यक्तीचे मूळ राज्य किंवा राष्ट्र कोणते हे दिले आहे.
मिसळपाव
मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर भारतिय क्रिकेटचा खंदा आधरस्तंभ तितकाच नम्र विनयशील आणी सच्चा खेळाडु तो जितका
खेळाडु म्हनुन श्रेष्ठ तितकाच एक व्यक्ती म्हनुन ही श्रेष्ठ आहे याच सचिनने आपल्या कारर्किदीतील प्रतेक शतकांमधे कोनाचा ना कोनाचा
हात आहे असे सांगुन त्यांना धन्यवाद दिले
म्हनुनच मटा च्या बातमीचा संर्दभ यथे देत आहे
नारंगी नागपुरात सचिनच्या गुलाबी शतकाचा साज चढला आणि जामठा गावचे विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम पावन झाले!