शेपु भात
माझे बाबा नेहमी सांगतात आम्हाला की जे पोटासाठी चांगलं ते चवीला वाईट आणि जे चवीला चांगलं ते पोटाला वाईट.
काही चवीला उग्र अश्या भाज्या आपल्याला आवडत नाहीत जसा शेपु.
शेपू ही भाजी चवीला उग्र असली तरी ती पोटाच्या आरोग्यासठी उत्तम अशी भाजी आहे.
शेपू भात.
२ वाटी तांदूळ
२कांदे उभे चिरुन
१+१/२ वाटी बारीक चिरलेला शेपू
५/६ लसणीच्या पाकळ्या बारिक वाटुन
२/३ मोठे चमचे लोणी
२ चमचे तिखट
मीठ चवीनुसार
४-४ प्रत्येकी लवंग , मिरीचे दाणे
४ वाट्या आधणाचे पाणी
तूप
प्रथम २ वाटी तांदूळ धुवून कोरडे करुन घ्यावेत.
नंतर एका जाड बुडाच्या पातेल्यात लोणी घाला.मग ते वितळू लागल्यावर त्यात लवंग , मिरीचे दाणे घाला.
मिसळपाव

