सेवा क्षेत्रातील मंदी : एक इष्टापत्ति
पूर्वी सैन्यात जायला अतिशिक्षित तरुणांपैकी फारसे कोणी उत्सुक नसायचे. सैन्यदलांत अधिकारी वर्गाच्या जागा रिकाम्या आणि कनिष्ठ पदांसाठी तोबा गर्दी अशी स्थिती होती.
मात्र सेवा देणार्या सर्वच क्षेत्रातील मंदीमुळे अतिशिक्षित तरुण परत सैन्यदलांत जायला उत्सुक झाला आहे. त्याची कारणे बरीच देता येतील; पण महत्त्वाची कारणे म्हणजे १) नोकरीची हमी - कंपनीच्या मनात आले आणि गुलाबी प्रेमपत्र दिले ही भानगड नाही २) मूळ पगार कमी असला तरी इतर भत्ते, कँटिनमध्ये सवलतीत वस्तु आणि निवासाची व्यवस्था ३) तांत्रिक बाबींसाठी उदा. संगणक तज्ज्ञ, स्थापत्य अभियंता इ.
मिसळपाव
