Skip to main content

प्रियेच्या भेटी---

लेखक पुष्कराज यांनी शुक्रवार, 30/01/2009 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियेच्या भेटी चांद्ण्या उन्हात प्रेमाचे घरटे काटेरी वनात कट्यांनासुद्धा गुलाबाची सय वेडाची ओढ वेडच वय तारका हाती जागल्या राती वारयाचा आलाप भैरवी गाती दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी
Taxonomy upgrade extras

वाविप्र-२

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 30/01/2009 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
संगणकामधले मला फारसे कळत नाही. तो माझा डोमेन नाही. हा शब्द पण मला हल्लीच कळाला. माझी डोमेन्स जरा वेगळी. असो. मुख्यपृष्ठावर खव एकाच वेळी काढायला निलकांत ला व्यं नी करा असे दिसल्यावर मी लगेच तसा व्य नी केला. त्याने ताबडतोब खव काढुन टाकली. असे केल्याने काय होते. खव खव कमी केल्याने मिपाच्या मेंदुवर चा ताण कमी होउन कार्यक्षमता वाढते काय? तसेच व्य. नी पण काढले तर असा ताण कमी होईल काय. डोक्यातले इतर नको ते विचार काढले तर 'कार्यक्षमता' वाढते असे म्हणतात. तसाच काही प्रकार इथे होतो का? जाता जाता: डोमेन चे स्पेलिंग काय? DOMEN ka DOMAIN

बटाटा- मटार रोल

लेखक मानसी मनोजजोशी यांनी शुक्रवार, 30/01/2009 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:- १. ४/५ उकडून मॅश केलेले बटाटे २. १ वाटी मटार ३.२/३ चमचे आल, लसूण, मिरचि व कोथिम्बीरीची पेस्ट ४. ५/६ ब्रेडचे स्लाइस कडा काढुन ५. १ चमचा गरम मसाला ६. तेल ७. चीमूटभर साखर ८. १ चमचा लींबाचा रस किव्वा आमचूर पावडर ९. फोडणीसाठि - मोहरी, जिर, हिन्ग १०. मीठ ११. रवा किव्वा ब्रेड्क्रम्स १. मटार गरम पाण्यात घालावेत पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करावा व मटार चाळ्णीवर ओतून त्यावर लगेचच गार पाणी ओतावे. २. थंड झाल्यावर मिक्सर मधून थोडेसे क्रश करून घ्यावेत. ३.

प्रहारच्या रीलॅक्स पुरवणीत माझे लेख.

लेखक नीधप यांनी शुक्रवार, 30/01/2009 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या म्हणजे ३१ जानेवारी २००९ पासून दर शनिवारी 'प्रहार' या दैनिकाच्या रीलॅक्स पुरवणीमधे माझे लेख येणार आहेत. कॉश्च्युम डिझायनिंग हा माझा विषय. याच्या अनुषंगाने लेख आहेत. जरूर वाचा आणि प्रतिसाद द्या. दुवा मिळाला की इथेच प्रसिद्ध करीन. १. पहिला लेख 'सोंग सजवायची कला' ३१ जानेवारी २००९ http://epaper.prahaar.in/epaperimages/3112009/3112009-md-you-4/23271713… २.

ग्रेव्हीजची रेसिपी

लेखक ज्योति यांनी शुक्रवार, 30/01/2009 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरील सुगरणी॑नो मला रेड व ग्रीन ग्रेव्हीच्या रेसिपीज देउ शकाल का?

कळले मला ना........

लेखक मानसी मनोजजोशी यांनी शुक्रवार, 30/01/2009 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
कळले मला न केव्हा तूझ्यात गून्तले मी पापणीत साठले पाणी प्रीतीत नाहले मी ओठ जरा थरथरले अंग अंग शहारले नकळत सारे घडले पण गूपित तुला कळले कळले मला न केव्हा मेघ दाटून आले नयनात जमली स्वप्ने रात्रीत जागले मी गीत जरा स्मरले सप्तसूर जूळले तूझ्या डोळ्यात पाहून मलाच मी विसरले कळले मला न केव्हा फूल उमलून आले आसवांची झाली फूले गंधात दंगले मी

बकूळ फूले

लेखक मानसी मनोजजोशी यांनी शुक्रवार, 30/01/2009 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ओन्जळितल्या बकूळ फुलांना ओन्जळित तूझ्या धरशील का? या बकूळ फुलांचा मधूगंध मजला सांग प्रीया तू देशील का? ओन्जळितल्या त्या बकुळ फुलांना पापणीत तूझ्या ठेवशील का? पापणीतून अलगद त्यांना मनात सामावून घेशील का? अखेपर्यंत आठवणीने मनात तू जपशील का? सूखलेल्या निर्माल्यवत त्या फुलांना ओन्जळित पून्हा धरशील का? या बकूळ फुलांचा मधूगंध मजला पून्हा प्रीया तू देशील का?

मुंबईतल्या रस्त्यांचं चाललेलं कॉंक्रिटीकरण

लेखक तात्यालबाड यांनी शुक्रवार, 30/01/2009 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सर्व जण सध्या पहात आहात की जिथे तिथे रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण चालू आहे. हे का ते माहिती आहे का ? तर आता आले आहे मतदान...नगरसेवक,आमदार आणि खासदार या पदांसाठी. जी त्यांना ४ १/२ जमू शकत नाही ती कामे त्यांना निवडणूका जवळ आल्या की आठवणीने आठवतात.

कुमारी माता

लेखक कशिद यांनी शुक्रवार, 30/01/2009 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
सनई चोघदे ..मूवी कोणी पहिली का? नविन विषय आहे ..कुमारी माता हा विषय गंभीर आहे . तुम्हाला काय वाटत ..विषय चार्चिला गेला पाहिजे. मूवी मधली हिरोईन खुप होनेस्त आहे . ज़रा मूवी बघितली असेल तरच रेप्लय करा ...

सारेगमप लिटिल चॅम्प्समधे मुलांचे बालपण हरवत आहे का?

लेखक संभाजी यांनी शुक्रवार, 30/01/2009 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या झी टीव्हीवर सारेगमप लिटिल चॅम्प्स हा अत्यंत लोकप्रीय कर्यक्रम चालू आहे. त्यात भाग घेणारी मुले अगदी लहान आहेत. पण परिक्षक मंडळी , विशेषतः अवधूत गुप्ते त्याना भलभलते प्रश्न विचारून भंडावून सोडताना दिसतो. दोन आठवड्यापूर्वी त्याने रोहित राउतला "एवढी पल्लवी आख्खी समोर असताना तिच्याभोवती का नाचला नाहीस?" असे विचारले होते. सहाजिकच पुढच्या खेपेस परफॉर्म करताना त्याने शर्वरी पाटणकरभोवती पिंगा घातला.