Skip to main content

बोंबलाया दाहि दिश्या

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 28/02/2009 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
सखारामजी गटणेजी ह्यांनी दिलेल्या जाहिर आव्हानास हे आमचे प्रत्युत्तर ! निसतला ग्लास ओन्जलितुन तो मल कुन्वित आहे वस घेत्तो मोकले की मी अत्ता ओकलो आहे एकु द्या मज शिविगल त्य्य काउन्तरच्या खुर्चितु नी मद्यगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि रत्रिच्य तिमिरत होति फुन्क्लि जी धुरादे घामबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या नाकासवे ग्लासतुन बात्ल्यातुन मदिरेची ही स्पन्दने उतुन्ग लाथा देती मज ही आच्मने हलूच ते ग्लास चुम्बनि जाती मित्रचे तातवे औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे अव्हेरले ते गुजरात मी की मद्यबंदीचे पाश होते क्शितिजासही माझ्ह्य

फेड...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शनिवार, 28/02/2009 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
"राजू...." आक्काची किंचाळी रात्रीच्या घट्ट काळोखाला चिरत गेली. इतका गाढ झोपलो होतो तरी देखिल धडपडून उठलो मी. अशा वेळी सहसा उठलो तरी मला १-२ मिनिट काही सुधरत नाही. पण आक्काच्या आवाजात असा काहीतरी विलक्षण थरार होता की मी झोपलो होतो की नव्हतो असं वाटावं इतका लख्ख जागा झालो. मी अंथरूणातून उठणार एवढ्यात आक्का परत ओरडली... "राजू... ये रे लवकर... तो आला बघ परत. मला हाक मारतोय. राजू, नंदा... अरे कुठे आहात रे सगळे... तो घेऊन जाईल मला... त्याला समजवा... आम्ही काही घेतलं नाही कोणाचं... का असा छळवाद मांडला आहेस रे तू?" आक्काचा नुसता आकांत चालला होता. काय चाललंय काही कळत नव्हतं.

लग्नाच्या "बाजार'गप्पा!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 28/02/2009 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न हा "बाजार' म्हटला जातो. मनांचं मीलन बिलन खूपच दूर राहिलं. अनेकदा फक्त महत्त्वाचा असतो व्यवहार! "देहभान' नाटकात मुक्ता बर्वे म्हणते ना..."बुद्धिमत्ता वगैरे सगळं झूट आहे. शेवटी मुलग्याचा पगार आणि मुलीचं रूप, यावरच सगळं ठरतं!' आमच्याही "लग्नावळी'च्या अनुभवातले हे काही किस्से...अर्थातच, क्रमशः! (किस्से क्रमशः लिहिले नाहीत, तर तो "मिपा'वर फाऊल धरतात!) --- "हॅलो' ""हां. बोला.'' ""मी XYZ बोलतोय. तुमच्या मुलीची माहिती वाचली होती एका लग्नसंस्थेत.'' ""बरं.'' ""माहिती आवडली होती, म्हणून भेटायचं होतं.'' ""बरं.

मोकलाया दाहि दिश्या

लेखक सतिश यांनी शनिवार, 28/02/2009 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी म्रुदुगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि रत्रिच्य तिमिरत होति धालली जी आसवे दवबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या पुश्पासवे पानाफुलातुन निर्झरतुन श्रुश्तिची ही स्पन्दने उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा मी चाललो आकाश झाले थेन्ग
Taxonomy upgrade extras

गलिच्छ राजकारणी आणि केले गेलेले सन्मान

लेखक तात्यालबाड यांनी शनिवार, 28/02/2009 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज दैनिक सकाळमध्ये छायाचित्रासहित एक बातमी वाचली, की एका अतिरेकी कारवाईत शहिद झालेल्या सैनिकाच्या पत्नीने; पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांच्या हस्ते स्वीकारला एलपीजी आणि सीएनजी गॅस केंद्र चालवण्याचा परवाना.

'विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा' !!!

लेखक लक्ष्मणसुत यांनी शनिवार, 28/02/2009 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
लक्ष्मणसुत उवाच् विज्ञानाची कास धरू | अंधश्रद्धा दूर सारू || 'विज्ञाना'मुळेच आपण झालो 'मिपाकर' | अन् 'सरपंच' झाले 'तात्या अभ्यंकर' || विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
Taxonomy upgrade extras

परिकथेतील राजकुमारा...

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 28/02/2009 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
"आई आई ए आई अग बाहेर येना पटकन.. " दादा ओरडतच घरात शिरला. मी नेहमीसारखीच हॉलमध्ये बसले होते. "अरे काय झाले असे ओरडायला एकदम?" आई विचारतच बाहेर आली. "आई हा माझा मित्र .. अरे आत ये ना बाहेर का उभा आहेस असा?" दादा बाहेर डोकावत म्हणाला, दादाच्याच वयाचा एक देखणा रुबाबदार तरुण थोडासा लाजतच घरात शिरला. "आई हा अभिमन्यु, माझ्याच कॉलेज मध्ये शिकतो, आज सकाळी फिरुन येताना माझी आणी एका रिक्षावाल्याची टक्कर झाली जोरात, ती लोक दादागीरी करायला लागले, पण तेव्हड्यात हा अभी आला म्हणुन सुटलो बघ मी." "छोर ना यार" अभिमन्यु म्हणाला. बाप रे हा कोणी दुसर्‍या जातीतला आहे का काय ?

भटकंती तिसरा स्टॉप - दिल्ली -११०००६

लेखक दशानन यांनी शनिवार, 28/02/2009 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्ली पीनकोड ६ भाग असेलही असा, पण बाकी दिल्लीत तो असा बेटासारखा राहू शकेल का? - मनिष ह्यांचा एक प्रतिसाद. हे वाचल्यावर मनात आलं की चला जरा मिपा करांना दिल्ली-६ ची सफर घडवू या.

माउंट रेनियर . .

लेखक सुक्या यांनी शनिवार, 28/02/2009 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
माउंट रेनियर : भौगोलिक स्थान: वाशिंग्टन राज्य, उत्तर अमेरिका. अधिक माहीतीसाठी इथे टिचकी मारा. मागे बर्‍याच दिवसापुर्वी माझ्या घरापासुन जवळच असलेल्या या निद्रीस्त ज्वालामुखी ला भेट द्यायचा योग आला. वर्षाचा बहुतेक काळ हा ढगांच्या चादरीखाली झाकलेला असतो.