बरे नाही !
हे असे
पुन्हा, डोकावणे बरे नाही.
चालताना
उगाच, वेडावणे बरे नाही.
मनी दाटले
भाव, लपवणे बरे नाही.
मज स्मरते
ती वाट, थबकणे बरे नाही.
आता तुझे
चोरुन, मज वाचणे बरे नाही.
तु चाल पुढे,
मागे वळुन, उसासणे बरे नाही.
हे माझे तुला
आता, विसरणे सुरु झाले.
तुझे असे
मनात माझ्या, रेंगाळणे बरे नाही.
विशाल कुलकर्णी
असे का?
मागच्या काही आठवड्यात पुण्या मधे पीएमपीएमएल (आपली लाडकी पीएमटी हो) ने प्रवास करण्याचा योग आला. या बस मधील डाव्या बाजुची आसने महीलांकरता राखीव असतात. तश्या प्रकारच्या सुचनासुध्दा स्पष्ट पणे लीहीलेल्या असतात. यासंर्दभातले माझे निरीक्षण असे की महीलांसाठी राखीव असलेल्या जागेवर जर पुरुष प्रवसी बसलेले असतील आणि दुसरी कडे बसायला जागा नसेल तर महीला उभे राहुन इतरांचे धक्के खात प्रवास करणे पसंत करतात. जर कोणी या नियमाची त्यांना आठ्वण करुन दीली तरी सुध्दा त्या अशा सुचनेकडे दुर्लक्ष करतात व उभ्यानेच प्रवास करणे पसंत करतात.
मी हैदराबाद मधे असताना याच्या उलट अनुभव घेतला होता.
दलाल
"काय मास्तर काय चाललय"? सकाळीच रामदासांचा फोन आला.
"का, बाबा आम्हा गरीबांची आठवण काढली" मी
"पैसे कमवायची असलेली अक्कल न वापरता गरीब राहायची हौस असलेल्यांना काय करायचे" रामदास
" काय कळले नाय बॉ" मी
त्याना काल एक कुठल्याशा शिक्षण संस्थेचे एक पत्र आले होते. १२ वी नंतर मेडिकल, इंजीनयरींग, फार्मसी मधे अॅडमिशन मिळवुन देण्यात मदत करतो अशा संदर्भाचे. तसेच त्यानी एक डॉक्टर युगुल मेडीकल अॅडमिशन बद्दल मार्गदर्शन करते ह्या बाबत एका वर्तमान पत्रात लेख वाचला होता.
छान
नाव माहिती नाही पण चेहर्यातला गोडवा खूपच भावला म्हणून टाकला फोटो.


अंतराळ
अंतराळ हा तुझाच, पंख तुला स्वप्नांचे
चंद्रबिंब प्रतिभेचे, तारांगण शब्दांचे
या विशाल अंबरात उंच उंच विहरत जा
साद देतसे दुरून आमंत्रण पक्ष्यांचे
वाजते दिशांमधून मंद धून वा-याची,
इंद्रधनू गुणगुणते भावगीत रंगांचे
शांत या जलाशयात नाव बुडे किरणांची,
भांडारच जणु लुटले कुणि सुंदर रत्नांचे
पंखांवर नभ तोलुन मानस वाचत फिरते,
बंधमुक्त पाखरू तुझ्या ऋणानुबंधांचे
मनकवड्या पाखरास गुपित मुळी सांगु नको,
अवघ्या काही क्षणांत होईल ते विश्वाचे!
Taxonomy upgrade extras
स्वप्न
(ॠणनिर्देशः हिंदीत,मराठीत,आणि इंग्रजीत लिहिणारे कवी आणि
"वाचून बघा"
ह्या ब्लॉगचे लेखक श्री.
मी टिपलेली काही फुले!
फोटोंचे अल्बम पाहता लक्षात आले, की बरीच फुलं जमली आहेत माझ्याकडे..
एंजल्स & डेमन्स ...
डॅन ब्राऊनच्या गाजलेल्या व अत्यंत आवडलेल्या "दा विंची कोड" ह्या चित्रपटानंतर ज्याची आतुरतेने वाट पहात होतो तो "एंजल्स & डेमन्स" काल चित्रपटगॄहात जाऊन पाहिला, त्याच्या आधीच पुस्तक मिळवुन पुर्वाभ्यास केला होता त्यामुळे चित्रपट पहाताना जास्त मज्जा आली ...
जरुर आणि जरुर पहावा असा हा चित्रपट आहे.
टीप : स्पॉयलर्स नाहीत, बिनधास्त वाचा ...
आंतरराष्ट्रीय सौजन्य!!!
गाडी चालवणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. अमेरिकेत आल्यावर गाडीशिवाय पर्याय नाही हे लक्षात येताच मी परवाना मिळवला आणि गाडी चालवायला लागले. गेलं दिड वर्ष मी कुठेही न धडपडता लोकांना सुखाने गाडी चालवू देते आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या तुळतुळीत रस्त्यांवरून. सांगायचा मुद्दा असा की इतके दिवस माझ्या गाडी चालवण्याबद्दल कोणीही आक्षेप घेतला नाही.. मात्र चालवून झाल्यानंतर गाडी लॉक करण्याबद्दल मात्र एका चायनीज माणसाने सॉल्लीड आक्षेप घेतला (त्याला आपण 'ली' म्हणू).
सांगते ... त्याने माझ्या कार लॉक करण्यावर आक्षेप घेतला कारण सेकंदाचा १० वा भाग इतका वेळ वाजणार माझ्या गाडीचा लॉक होतानाच हॉर्न.
मिसळपाव