त्रस्त काका शांत व्हा!
मंडळी शीर्षक वाचून चक्रावलात ना?
मीही असाच चक्रावलोय. मिपाचेच एक जेष्ठ सभासद आपल्या संस्थळावर येऊन कोणती तक्रार करुन गेलेत ते पाहा. त्यासोबत मी त्यांना दिलेले उत्तरही पाहा.
त्याचा पुरावा खाली वाचा......
____________________________________________________
प्रमोद देव म्हणाले ...
...हा कोण त्रस्त समंध आहे? ह्याचे नेमके दुखणे काय आहे?... "बाबा रे, तुला असा प्रतिसाद का द्यावासा वाटला? जरा सविस्तरपणे सांगशील काय?"
July १९, 2009 ११.२३(भारतीय प्रमाणवेळ)
आम्ही म्हणजे देवकाकांच्या चमच्यांनी विचार केला जाउ दे काय बोलायचे.
मिसळपाव
