Skip to main content

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ५..बुवा / स्वामी / महाराज व्हा

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 18/09/2009 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
भडकमकर मास्तरांचे करिअर गायडन्स वर्ग अमुकतमुक बाबा/स्वामी/महाराज/मा /माता/अम्मा/ताई व्हा ------ या पूर्वीचे करिअर गायडन्स वर्गाचे धागे... भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भाग १ ...भंगडा पॉप आर्टिस्ट व्हा ... http://www.misalpav.com/node/1425 भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग २ ... नाट्यसमीक्षक व्हा ... http://www.misalpav.com/node/1451 भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ३ ...

नथुराम गोडसे आणि हिटलर

लेखक निमीत्त मात्र यांनी शुक्रवार, 18/09/2009 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
विकासने सुरू केलेल्या तुम्हाला कोणाशी गप्पा मारायला आवडतील ह्या धाग्यावर आमची एक वेगळीच चर्चा सुरू झाल्याने आणि मूळ विषयाला अधिक अवांतर नको म्हणून इथे नविन चर्चा सुरू करत आहे. ह्या धाग्यात काही लोकांनी त्यांना नथुराम गोडसे आणि हिटलर ह्यांनाही भेटायला आवडेल असे नोंदवले. तर मुद्दा असा आहे की, महात्मा गांधींच्या खुनाचा आरोप सिद्ध होऊन फासावर लटकलेला नथुराम गोडसे आणि दुसर्‍या महायुद्धात ज्यू लोकांचा कत्तली केल्याने कुप्रसिद्ध असणार हिटलर हे दोघे मिपाकरांना विकृत विचारांचे वाटतात का? ह्या लोकांना भेटावेसे वाटण्याचे नेमके कारण काय? ह्यासंबंधी मिपाकरांची मते काय आहेत ते जाणून घ्यायला आवडेल.

" मित्र हवा असल्यास एकच मार्ग आहे कुणाचा मित्र झालं पाहिजे."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 18/09/2009 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
"मला वाटतं, लोक जोपर्यंत त्यांना जे वाटतं ते कसलीच भिडभाड न ठेवता बोलूं शकले तर त्यांना भविष्याबद्दल आशावादि राहायला काहीच हरकत नसावी." माझ्या आईच्या जून्या घराची डागडूजी करायला मला माझ्या गावी जावं लागलं.पैसे आहेत म्हणून सरळ कॉन्टॅक्टरला बोलवून घर दुरस्त करता येत नाही.हे मला गांवात गेल्यानंतर कळलं.म्युनिसिपालिटीची परवानगी असावी लागते.प्लान पास करून घ्यावा लागतो.वगैरे वगैरे.मी घेतलेल्या सुट्टीत ही कामं पुर्ण होतील ह्याची मला खात्री नव्ह्ती.पण एकदाचा म्युनिसिपालिटिच्या कचेरीत गेलो.चौकशी केल्यावर मला कळलं.

आणि हो.. मी दि रायडर झालो!

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 18/09/2009 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , वाचताना घेवयाच्या खबरदार्‍या : १. इनोंचं पोतं घेऊन बसा .. लेख वाचून आपली जळजळ अंमळ वाढू शकते. २. विरामचिन्हे व्याकरण वगैरे आम्ही फाट्यावर मारतो .. आणि हो आपण हे, जाणताच ३. लेख वाचण्यासाठी प्रिरिक्विसाईट माझ्या विडंबणांच्या रिओपनिंगच्या निमित्ताने माझ्या ब्लॉगवर लिहिलेला हा लेख.... जसाच्या तसा इथे स्वतःची बाईक असावी अशी प्रत्येकाची इच्छा असती, माझीदेखील होती,त्यामुळे ११वीत गेल्यावर जेव्हा घरी सायकल आली तेव्हा बाईक कशी आणता येईल हाच विचार मनात होता.

१० स्टेप्स खमण ढोकळा...

लेखक दिपाली पाटिल यांनी गुरुवार, 17/09/2009 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
१० स्टेप्स खमण ढोकळा... साहीत्यः खमणः १ कप बेसन १ टीस्पून इनो १ टेस्पून तेल २-३ चमचे लिंबाचा रस किंवा १/२ चमचा सायट्रीक अ‍ॅसिड पाण्यात विरघळुन घेणे. चवीनुसार मीठ १ टेस्पून साखर १ चमचा आले-मिरची पेस्ट १/२ कप पाणी चिमुटभर हिंग फोडणी: तेल मोहरी मिरची हिंग तीळ (ऐच्छिक) २ चमचे पाणी कढीपत्ता (ऐच्छिक) कृती: १) बेसन चाळुन घ्या. २) बेसनमध्ये तेल + मीठ् + साखर + लिंबाचा रस + आले-मिरची + हिंग

सलामतानः जावा चालीरीतीप्रमाणे करायची पूजा (चित्रे चढविण्यात अखेर यशस्वी)

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 17/09/2009 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
काही केल्या चित्रं चढत नव्हती. पण चतुरंग यांच्या चतुर सल्ल्यामुळे अखेर "गंगेत घोडं न्हालं" सलामतान (जो जावा लोकांच्य़ा रूढीतला एक समारंभ आहे व ज्याला मी गमतीने जावानीज स्टाईलची "सत्यनारायण पूजा" म्हणतो) हा एक निमधार्मिक विधी आहे. तो साधारणपणे देवाचे आभार मानण्यासाठी किंवा देवाचे आशिर्वाद किंवा अनुग्रह मागण्यासाठी केला जातो.

आणि मी डीझायनर झालो!

लेखक विनायक पाचलग यांनी गुरुवार, 17/09/2009 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या संस्थळाच्या ओपनिंगच्या निमित्ताने माझ्या ब्लॉगवर लिहिलेला हा लेख.... जसाच्या तसा इथे! स्वतःची वेबसाईट असावी अशी प्रत्येकाची इच्छा असती, माझीदेखील होती,त्यामुळे ११वीत गेल्यावर जेव्हा घरी संगणक आला तेव्हा साईट कशी करता येईल हाच विचार मनात होता. मात्र ,मी १६ वर्षाचा असल्याने आणि कमाईचा कोणताही मार्ग नसल्याने जे काही करायचे ते फु़कटच करावे लागणार होते. अशातच मग हुडकाहुडकी सुरु झाली आणि एक साईट सापडली ,मग काय माझ्या परीक्षेसाठी बनवलेल्या फाईलमध्ये त्या साईटचे नाव दिमाखात विराजमान झाले.