✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भंगडा पॉप आर्टिस्ट ... भाग १

भ
भडकमकर मास्तर यांनी
गुरुवार, 04/10/2008 - 16:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19336 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

जबरदस्त

आंबोळी
गुरुवार, 04/10/2008 - 16:34 नवीन
अप्रतिम.... आयला तुमचा लै अभ्यास दिसतो राव लै आवडला लेख.....
  • Log in or register to post comments

भडक मकर सायेब...

प्रमोद देव
गुरुवार, 04/10/2008 - 16:36 नवीन
लई ब्येस लिवलासा. ओ पाप्पे त्वाडा ज्वाब नै यार! आमी पन गाय्क बनाय्चा पिरयत्न क्येला व्हता पन तवा तुमच्यासारका गुरु न्हाय भ्येटला. आता आम्चे वय जाले. पन काय हार्कत न्हाय.पुडल्या जन्मी तुम्च्याकडंच येनार आपून शिखाया! बल्ले बल्ले! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

भडमकर,

स्वाती राजेश
गुरुवार, 04/10/2008 - 16:45 नवीन
गायडंस वर्ग ..... जोरात चालतील....:))))))) पण क्लासला येणार्‍यांचे त्यातच करीअर होईल का नाही याची काय गॅरंटी?:))))
  • Log in or register to post comments

असेच म्हणते...

प्राजु
Sat, 04/12/2008 - 00:35 नवीन
गायडंस वर्ग ..... जोरात चालतील....:))))))) अगदी नीट काढली आहे या पॉप वाल्यांची.. आवडला हा लेख. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश

भडकमकर्स करीअर गायडंस क्लास

मदनबाण
गुरुवार, 04/10/2008 - 16:52 नवीन
आपला पहिला सभासद मीच होतो..... तसे पहाल तर हा गाण्याचा किडा माझ्यात अधुन मधुन वळवळत असतो. (आपला मदनभाऊ बाणमारे)
  • Log in or register to post comments

खल्लास !

धमाल मुलगा
गुरुवार, 04/10/2008 - 17:07 नवीन
भडक्क मेकर शेठ, एकदम फर्मास ! आपण करणार तुमचा हा कोर्स. बाकी, फक्त शनिवार-रवीवार असा एखादा पर्याय आहे का? तेव्हाच जमेल. नोकरी सांभाळून करेन म्हणतो. मराठी माणूस आहे हो मी! ज ह ब ह र्‍ह्या मारलंय राव. नुसतं ठकाठक..ठकाठक !!! २.सुरेल गळ्यापेक्षा दणकट बाहू, मजबूत छाती,सहागठ्ठी पोटस्नायू, पीळदार शरीरयष्टी कमवावी... आणि जमल्यास नाकातुन गाण्याचा यत्न करावा. मग नियम क्र. १० ला वजन प्राप्त होतं :-)) - (मी का !) ध मा ल.
आमी पन गाय्क बनाय्चा पिरयत्न क्येला व्हता पन तवा तुमच्यासारका गुरु न्हाय भ्येटला. आता आम्चे वय जाले.
गुरुदेव, हरकत नाही...यकांदा जवान पोरगा निवडायचा क्यामेर्‍याम्होरं नाचायला, आन् मधनंआधनं कडव्या-कड्व्याला हजेरी लावायची कुठंतरी भारी ठिकानी हुबं र्‍हायलेलं आन् हातात ती वाकडी काठी धरलेली....मस्त हातवारे वगैरे करुन मुखडा घोळवताना क्यामेरा सोत्ताम्होरं ठिवायचा, बाकी नाचानाची पोरांस्नी करु द्याची! काय भड्डक्कमकर शेठ? बरुबर हाय का न्हाय? घेता मला अशिश्टन डायरेक्टर म्हून?
  • Log in or register to post comments

यकांदा

भडकमकर मास्तर
गुरुवार, 04/10/2008 - 22:04 नवीन
यकांदा जवान पोरगा निवडायचा क्यामेर्‍याम्होरं नाचायला, आन् मधनंआधनं कडव्या-कड्व्याला हजेरी लावायची कुठंतरी भारी ठिकानी हुबं र्‍हायलेलं आन् हातात ती वाकडी काठी धरलेली....मस्त हातवारे वगैरे करुन मुखडा घोळवताना क्यामेरा सोत्ताम्होरं ठिवायचा, बाकी नाचानाची पोरांस्नी करु द्याची! लै बेष्ट धमाल शेठ.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

भडकमकर्स करीअर गायडंस क्लास

प्रशांतकवळे
गुरुवार, 04/10/2008 - 17:03 नवीन
झक्कास चालतील!! आम्ही क्लास लावणारच! प्रशांत
  • Log in or register to post comments

वा वा

वरदा
गुरुवार, 04/10/2008 - 17:10 नवीन
ज ह ब ह र्‍ह्या मारलंय राव. नुसतं ठकाठक..ठकाठक !!! हेच म्हणते...सकाळी सकाळी पोट धरुन हसवलत तुम्ही...आता दिवस कसा मस्त जाईल......
  • Log in or register to post comments

नावनोंदणी

मनस्वी
गुरुवार, 04/10/2008 - 17:20 नवीन
कशी करायची ते कृपया कळवावे. हीहीही छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

हे मी...

प्रमोद देव
गुरुवार, 04/10/2008 - 19:05 नवीन
कशी करायची ते कृपया कळवावे. (काशी) कशी करायची..... असे वाचले. :)))))))))) गाण्याची काशी करण्यात 'मास्टर' गुरुदेव मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी

मला पण असेच वाटले ...

छोटा डॉन
गुरुवार, 04/10/2008 - 19:12 नवीन
"(काशी) कशी करायची..... असे वाचले." हो मला पण काशीच वाटले ... [ ह.घ्या.] असो... अजून लिहायचे आहे पण नंतर सवडीने .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

भले!

डॉ.प्रसाद दाढे
गुरुवार, 04/10/2008 - 18:25 नवीन
शाब्बास र॑ माज्या वाघरा.. झकास लिहिलय॑स!!
  • Log in or register to post comments

लै भारी!

विसोबा खेचर
गुरुवार, 04/10/2008 - 19:22 नवीन
लै भारी लिवलं आहे! एकदम हाऊसफुल्ल! :) बाकी मस्तच हजामत करून टाकली आहे...! मलाही तुमच्या करियर गाईडन्स वर्गात नांव नोंदणी करायची आहे! गानकला ही खूप कठीण वगैरे असते असा गैरसमज मी गेली कित्येक वर्ष बाळगला होता, तो आज दूर झाला! धन्यवाद.... :) तात्या.
  • Log in or register to post comments

ह ह पु वा

झकासराव
गुरुवार, 04/10/2008 - 21:29 नवीन
जबरा लिहिलय. आजकाल म्युजिक चॅनेल जर कधी चुकुन माकुन लावलच तर असलेच सगळे अल्बम दिसतील :)
  • Log in or register to post comments

धिकताना

ठणठणपाळ
गुरुवार, 04/10/2008 - 22:22 नवीन
धिकताना तिकताना तिकताना टिंग तडुंग्त तोम तोम धिक ताना दिम माही...SSSSSSSSS कैसा मेरा फ़ूटा रब.... रांझा... SSSSSSSSS इश्कविच झूठा सब.... हा हा हा! झकास.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

भडकमकर मास्तर
गुरुवार, 04/10/2008 - 23:24 नवीन
धन्यवाद धन्यवाद..... आमच्या क्लासला खूप मतब्बर मंडळी येणार तर...दुपारी वर्गाबद्दल पहिल्यांदा लिहिल्यानंतर रात्री पाहतो तर काय, क्लासला तोबा गर्दी...... धन्यवाद धन्यवाद..... धन्यवाद धन्यवाद.....
  • Log in or register to post comments

ओ भडकमकरसाहेब!

चतुरंग
Fri, 04/11/2008 - 00:27 नवीन
आमची स्कूटर तुमच्या क्लासपर्यंत संध्याकाळी पोचेना म्हणून रात्री थोडा उशिरा आलोय;) आमचंबी नाव घ्या ना नोंदवून? लई झकास! चतुरंग
  • Log in or register to post comments

झकास

बेसनलाडू
Fri, 04/11/2008 - 01:27 नवीन
मजा आली. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

मी पण....मी पण....

ब्रिटिश टिंग्या
Fri, 04/11/2008 - 02:04 नवीन
जॉईन करणार तुमचा क्लास..... तशी सर्व पुर्वतयारी आहे आमची.....फक्त तुमचे मार्गदर्शन हवे.... (आपला शिष्य) टिंग्या ;)
  • Log in or register to post comments

सही

नंदन
Fri, 04/11/2008 - 08:05 नवीन
मजा आ गया!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

झकास!

स्वाती दिनेश
Fri, 04/11/2008 - 13:06 नवीन
मजा आ गया.. ह ह पु. नमुन्याची गाणी तर..क्लासच! स्वाती
  • Log in or register to post comments

चक दे फट्टे

विसुनाना
Fri, 04/11/2008 - 13:49 नवीन
की गल की है तुस्सी, बाश्शाओ! जिओ! साड्डे क्लास विच मैनूभी ऍडमिशन कराओ
  • Log in or register to post comments

सगळ्यांची

भडकमकर मास्तर
Fri, 04/11/2008 - 16:36 नवीन
सगळ्यांची नावं नोंदवून घेतली आहेत... ... आता नीट क्लासला यायचं आणि जोमानं अभ्यास करायचा.... .... भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .. ( आमची कोठेही शाखा नाही)
  • Log in or register to post comments

( आमची कोठेही शाखा नाही) ?????

मदनबाण
Fri, 04/11/2008 - 18:16 नवीन
काय राव मला वाटल शाखेच्या बाबतीत तुम्ही चाट्यांना पण मागे टाकणार :):):):):) (वर्गात बसुन भलभलते आवाज काढणारा) मदनबाण
  • Log in or register to post comments

मी तर फी नाही भरली

वरदा
Fri, 04/11/2008 - 19:41 नवीन
सगळ्यांची नावं नोंदवून घेतली आहेत... अरे वा फुकट दिसतायत क्लास की ही प्रमोशनल ऑफर आहे आमच्यासारख्या लवकर प्रतिक्रीया देणार्‍यांसाठी?
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद....

भडकमकर मास्तर
Sat, 04/12/2008 - 14:25 नवीन
पुढचा भाग २ टाकत आहे.... .. नाट्यसमीक्षक व्हा.... :):):):):):):)
  • Log in or register to post comments

अप्रतिम -- इ

इंटरनेटस्नेही
Mon, 05/31/2010 - 23:16 नवीन
अप्रतिम -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments

इंटरनेट्प

आंबोळी
Tue, 06/01/2010 - 14:38 नवीन
इंटरनेट्प्रेमी चा प्रकटदिन कधी आहे? आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

इंटरनेट्प

इंटरनेटस्नेही
Tue, 06/01/2010 - 18:02 नवीन
इंटरनेट्प्रेमी चा प्रकटदिन कधी आहे? म्हणजे काय? मी समजलो नाही... -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी

>>इंटरनेट्प

II विकास II
Tue, 06/01/2010 - 19:06 नवीन
>>इंटरनेट्प्रेमी चा प्रकटदिन कधी आहे? कारे कंदील पेटवायचा आहे का? =)) इंटरनेट्प्रेमी, गेलास तु आता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी

आंबोळी , इंटरनेट प्रेमी हे एक

वेताळ
गुरुवार, 06/10/2010 - 20:50 नवीन
:D होतकरु विद्यार्थी आहेत्.त्यामुळे त्यानी हा धागा उचकावला असणार. वेताळ
  • Log in or register to post comments

होतकरु

आंबोळी
Fri, 06/11/2010 - 17:04 नवीन
होतकरु विद्यार्थी आहेत्.त्यामुळे त्यानी हा धागा उचकावला असणार मास्तरांचा आणि शरदिनीतैंचा भांगडा बघुन लोक किती उचकतायत त्याचे काय? आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

@श्री

इंटरनेटस्नेही
Fri, 06/11/2010 - 21:10 नवीन
@श्री वेताळ माझी ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. इतर सदस्यानां माझ्याबाबतीत काही गैरसमज झालेले दिसतात... :''( -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा