शिवसेनेचा 'आयबीएन लोकमत'वर हल्ला
मुंबई
शिवसेनेवर कार्यक्रमातून व बातम्यांमधून टीका केली जात असल्याच्या आरोपावरून शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी 'आयबीएन-लोकमत' या मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर जोरदार हल्ला करून या वाहिनीच्या कर्मचा-यांना व संपादक निखिल वागळे यांना जोरदार मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.
'आयबीएन-लोकमत' या वाहिनीच्या आजचा सवाल या कार्यक्रमात संपादक निखिल वागळे हे शिवसेनेवर वारंवार टीका करत असतात असा आरोप करून सुमारे 40 ते 50 शिवसैनिकांचा जमाव या वाहिनीच्या मुंबई कार्यालयावर चालून आला.
मिसळपाव