Skip to main content

मुझे रात दिन.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 28/11/2009 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
मुझे रात दिन....तात्या साहेब आपण म्हणाल्या प्रमाणे हे गाणे मधुर नक्किच आहे..पण ते अस्सल नाहि ति नक्कल आहे ओ.पी. नय्य्रर साहेबांच्या गाण्याचि..ओरिजनल गाणे एक मुसाफिर एक हसिना या सिनेमातले आहे... http://www.youtube.com/watch?v=7_k5y-QD7no

कृष्णकमळ

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शुक्रवार, 27/11/2009 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
श्यामल सुंदरी रूप मनोहारी लोभस गोजीरी हाय हाय ! ओठ ते मधाळ पिकलं जांभूळ आनंद कल्लोळ चुंब चुंब ! सजल नयन कमल कोमल नासिका सरल चाफेकळी ! अबोल अबोल उमल उमल हे कृष्णकमल फुलेलना...?

[गणिती सुत्रे]

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 27/11/2009 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजूताईच्या सुंदर कवितेचे विडंबन तितकेच च्यालेंजिंग म्हणूनच ते आव्हान घ्यायला आवडते. खरे म्हणजे हे विडंबन नव्हे - अवघड सुत्रे, यम्म थ्रीतील सांगती हे प्रोफेसर काळे इंटीग्रेशन अन कॅल्कुलस जाती डोक्यावर सगळे एक्झामच्या गं बिकट दिवसा अभ्यासाचे वाजले दिवाळे बेंचवरच आता लिहून ठेवीन येत नसे ते जे सगळे जात पस्तिशी पुढे मजला प्रवेश तिसऱ्या वर्षात मिळे आई म्हणते, ’छान हो बाळा’ बाबांना मात्र कळते सगळे बद्द वाजलेले नाणे माझे मग खणखणीत वाजे गं साजणे राहिले दोनच वर्षे आता गं होतील क्लियर विषय सगळे पहा जमतो का तुलाही डिप्लोमा तरी कमीतकमी आई नाहीतर हरकत घेईन उधळेल स्वप्न आपले सगळे
काव्यरस

ठेव

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 27/11/2009 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
:) नमस्कार मंडळी. मध्यंतरी अगदी ध्यानी-मनी नसताना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं.
काव्यरस

डिव्हाईन नंबर किंवा गोल्डन रेशो

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 27/11/2009 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
"डार्विनच्या अनुनयांनो.." हा लेख माझ्या मनात एक वेगळेच विचार वादळ ऊडवून गेला. पुर्वीचे काही कच्चे मुद्दे स्पष्ट झाले व काही नवे विचार जन्माला आले. त्यातील माझाच मला आवडलेला विचार होता- "मला वाटते की, कोणी तरी पृथ्वीचा सातत्याने हजारो कोटी वर्षांपासून "प्रयोगशाळा" म्हणून वापर करत आहे. इथला डाटा त्यांना क्षणोक्षणी मिळतोय व त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करताहेत." आज अचानकपणे सुवर्णा ह्या मिपाकरीणीने त्या धाग्याला प्रतिसाद दिला आणि वरील विचाराला एक उजळणी मिळाली.

२६/११/०९ ची संध्याकाळ

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 27/11/2009 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
२६/११ चा थरार आपल्या पैकी काही जणांनी प्रत्यक्ष अनुभवला असेल, तर बहुतेकंनी माझ्यासारखा टि.व्ही. समोर बसुन. कसाबा आणि साथीदारांनी मुंबईच नव्हे तर आख्खा देश हादरवला होता. मी देखिल ठरवल येत्या २६/११/०९ ला आपण पण शुटींग करायच. आठवडा भर आधी नियजन केलं होत, पण विरजण घालणारे काही फक्त मिपा वरच असतात असं नाही. माझ्या कार्यालयत देखिल आहेत.माझ्या साहेबांनी माजी रजा नामंजुर केली. मग काय?

हे घ्या थोडं मीठ... चोळा तुमच्या जखमांवर !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 27/11/2009 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्यापैकी अनेकांनी हे व्हीडिओज पाहिलेही असतील. पण पुन्हा बघा... अन आयुष्यभर लक्षात ठेवा. http://www.mumbaihangout.org/index.php?option=com_content&task=view&id=…