हशा, टाळ्या आणि 'पारले-जी' चॉकलेट
मिपावर लिहिण्याची ही आमची पहिलीच वेळ आहे. सर्व जुन्या जाणत्यांनी चुका सांभाळून घ्याव्या ही विनंती.
हशा, टाळ्या आणि 'पारले-जी' चॉकलेट
साधारणपणे ऑगस्ट एन्डचे दिवस होते. पावसाळ्याचे दिवस.
'कुमार विद्यामंदीर,हुपरी-शाळा नं. 1' मधील तिसरी-ब चा वर्ग. मुलांना "प्रश्नोत्तरे लिहा रे", असं सांगून अलाटकर गुरुजी निवांत पान खात बसले होते. त्याच वर्गात एका कोप-यात अस्मादिक मित्रांबरोबर 'चिंचोके' खेळण्यात गुंतले होते. B)
इतक्यात वर्गात 'ऊSSSSSSS' अशी आरोळी उठली. पाहातो तर शिपाईमामा नोटीस घेऊन आल्याचा तो आनंद होता.
मिसळपाव
आता तुम्ही विचाराल कुठे आहे हे ओरेगन? ओरेगन हे अमेरिकेतले एक राज्य आहे. कॅलिफोर्नियाच्या उत्तरेला. फोटोत दिसतोय तो प्रशांत महासागर.