अस्सल मद्य
माझ्या एका मित्राचे कुटुंब माहेरी गेले होते. त्यानिमित्ताने आम्ही मित्र त्याच्या घरी दंगा करण्यासाठी गेलो होतो. तेंव्हा त्या मित्राने जी 'रॉयल स्टॅग' आणली होती तिची चव नेहमीपेक्षा खूपच वेगळी आणि रुचकर होती. त्याने ती क्रॉफर्ड मार्केट्मधून आणली होती. त्याचे म्हणणे असे की एरवी आपण डोंबिवलीत जी दारु पितो ती डुप्लिकेट असते व्हेअराअॅस ही प्युअर आहे. त्या क्रॉफर्ड मार्केट मधल्या दुकानाचे नाव पी. के. वाईन्स असे आहे.
या बाबतीत कोणी तज्ञ मंडळी आणखीन प्रकाश टाकतील काय ?
मिसळपाव