काईटस् ची हाईट..
जाहिरातबाजीचा 'कडक मांजा' लावून रोशन फँमिलीने पतंग उडवलाय खरा पण तो अपेक्षित उंची गाठू शकला नाहीये.
कालच 'काईटस्' हा चित्रपट 'फ्रेँड'सोबत पाहिला.(ती/तो कोण? हा प्रश्न तूर्त बाजूला ठेऊ!). तर हा पिक्चर 'फ्रेँड'लाबरोबर घेऊनच पहावा असा सल्ला (मित्रत्वाच्या नात्याने) देत आहे. कारण यात सरळ सरळ अनैतिकतेचा पुरस्कार केलेला असल्याने हा चित्रपट जोडीदारासोबत पहाल तर पस्तावाल!
खोटं नाटं लग्न केलेला 'ह्रतिक' जेव्हा डान्स क्लासमध्ये 'कंगना'ला भेटतो, तेव्हा प्रथम तुज पाहता वगैरे होते.
मिसळपाव