http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=72…
आत्ताच मी हि बातमी वाचली.
समुद्राचे पाणी गोडे करण्याबाबत हि उपाय योजना सरकार राबविण्याचा प्रयत्न करीत आहे.
ह्या बातमी मध्ये उध्र्वपतन व रिव्हर्स ऑस्मॉसिस (उलटे सूक्ष्म शोषण) ह्या प्रक्रियांचा उल्लेख आहे.
मी विकिपीडिया व इंटरनेट गुगलून पहिले पण काही जास्त उपयुक्त माहिती मिळाली नाही.
कोणी सोप्या भाषेत देऊ शकेल काय ?
वाचने
2136
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
उर्ध्वपतन
Riverse Osmosis
उध्र्वपतन
बर झालं,
In reply to उध्र्वपतन by टारझन
बरं झालं
In reply to बर झालं, by शैलेन्द्र
वॉटर बॉटलींग
ऊर्ध्वपतन नव्हे ऊर्ध्वपातन