महाप्रतापी हरबन्ससिंग
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=10…
लोकसत्तेतील ही बातमी वाचण्यात आली. हरबन्ससिंग नामक कुणी काँग्रेसी नेत्याने रेल्वे क्रॉसिंगपाशी धिंगाणा घातला. त्याला कुठेतरी जायचे होते. आणि रेल्वे फाटक बंद असल्यामुळे दोन तीन वाहने पुढे उभी होती. त्याने आपल्या सुरक्षारक्षकांच्या मदतीने त्या लोकांना वाहने हटवायला सांगितली.
मिसळपाव

