[ज्योतिष] अपयश आणि मध्यबिंदू ज्योतिष
या अगोदरच्या पोस्ट मध्ये मध्यबिंदू ज्योतिषानूसार "अमाप यश" दाखवणार्या गुरु-प्लुटो= रवि या भौमितिक रचनेचा विचार केला. या वेळेला अमाप यशाच्या उलट म्हणजे अपयशी आणि वैफल्य निदर्शक मध्यबिंदूचा विचार करणार आहे. वैफल्य आणि अपयश यांचा विचार मंगळ आणि शनीच्या योगातून किंवा मध्यबिंदूतून केला जातो.
मंगळ हा ग्रह कृती आणि उर्जेचा निदर्शक मानला जातो आणि शनी हा स्थैर्य, रचना, कायदा, अडथळे नीति-नियम इत्यादिंचा कारक ग्रह ज्योतिषात मानला गेलेला आहे. मंगळ आणि शनी एकाच वेळेला जर सक्रिय असतील तर संघर्षाला तोंड द्यावे लागते.
मिसळपाव
(