इजिप्त - एकाधीकारशाही कडून (कदाचीत) लोकशाही कडे
एक दोन दिवसांपूर्वी प्रेसिडंट ओबामा म्हणल्याप्रमाणे, आपण एक इतिहास घडताना पहात आहोत. आज त्याचा एक अध्याय संपला - इजिप्शियन जनतेच्या दबावाखाली मुबारक यांनी राजीनामा दिला!
(एनपीआर)
साधारणपणे २० वर्षांपूर्वी अशीच सुरवात कम्युनिस्ट राष्ट्रांत झाली आणि अनेक दशके पोलादी वाटणार्या सत्ता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कलमडू लागल्या. आता बघायचे आहे की जे काही ट्युनिशिया आणि इजिप्तमधे झाले त्याचे इतरत्र कसे परीणाम होतात.
दुसरा भाग म्हणजे, जनतेला राजकीय बदलाने सामाजीक बदल पण एखाद्या स्वीच ऑन-ऑफ प्रमाणे होतात असे वाटते. त्यामुळे नवीन सत्ताधार्यांकडून लगेच म्हणजे पुढच्या काही आठवड्यात गोष्टी बदलतील असे वाटू लागले तर काय होऊ शकेल हा एक प्रश्न आहे. तसेच सद्य घटना ही नवीन राज्यकर्ता आणू शकत नसल्याने त्याचे काय परीणाम होतात ते देखील पहाण्यासारखे आहे.
इजिप्तच्या जनतेचे अभिनंदन पण त्याहूनही अधिक शुभेच्छा!

वाचने
3930
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
+१
+२
लोकशाही?
In reply to लोकशाही? by प्रदीप
म्हणूनच
In reply to लोकशाही? by प्रदीप
निक क्लेग- चुकिची दुरूस्ति
इजिप्त..
तेलाच्या किमतीवर
In reply to तेलाच्या किमतीवर by आजानुकर्ण
त्याबद्दल
मुबारक भौ
चर्चा वाचण्यास उत्सुक. उत्तम
कदाचित - बरोबर आहे
इस्लामी फॅसिस्टांचा धोका
'सत्तांतराची सुरवात
आता मिसर(इजिप्त)मध्ये काय होणार?