काय मिळवायचंय तुम्हाला ?
3
रीसोत्तो हा इटालियन भाताचा प्रकार आहे. हा भात अर्बोरिओ राईस वापरून करतात. भारतात आपल्याला अर्बोरिओ राईस बासमती च्या १० पट किमतीला मिळतो. म्हणून मी कधी हा राईस आणलेला नाही, कारण शेवटी तो तांदूळच! ह्या पाक्रु मधे मी घरात असलेला बासमती तांदूळ वापरला आहे. तुम्ही अर्बोरिओ तांदूळ पण वापरू शकता. बरं, रीसोत्तो ची खासियत काय?