सासुबाई एक्सचेंज
अँकर - नमस्कार सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही आज तुमच्यासमोर नविन कार्यक्रम घेउन आलो आहोत ज्याचे नाव आहे सासुबाई एक्सचेंज. त्यासाठी आम्ही आज आलो आहे आदर्श सोसायटी मध्ये. येथिल दोन कुटुंबांची आम्ही पाहणी करुन निवड करणार आहोत व त्या दोन कुटुंबातील सासु-सुनांची आदला बदल करुन त्या कशा तर्हेने एकमेकिंना मॅनेज करतात हे एक महिना पाहुन त्यातील विजेत्या जोडीला आम्ही एक लाखाच बक्षिस देणार आहोत.
मिसळपाव