Skip to main content

माझ्यामधील एक भाग चालत गेला दुसरा रस्ता

लेखक धनंजय यांनी सोमवार, 25/04/2011 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
Two roads diverged in a wood, and... I took the one... And that has made all the difference. Robert Frost (1874–1963)
माझ्यामधील एक भाग चालत गेला दुसरा रस्ता - - - - - जाता जाता पुढ्यात माझ्या होत्या मागे दोन वाटा, त्यांत निवड केली, त्यातून पुढे सगळा फरक पडला. म्हणून वाटते, तोच प्रसंग आहे इतका स्मृतीस भिडला जरी फुटला पुढे त्याही फाट्यास फाटा, फाट्यास फाटा. माझ्यामधील एक भाग आतल्या आत देऊन छाटा चालत गेला दुसरा रस्ता, हा सोडून पलीकडला. मी येथे चालत चाललो तो तिथे जडत जडला. दोन्ही डगरी अनुसरतो, तरी सलतो टाचेत क

क्रिकेट नामक खेळाचा वाढता प्रसार आणि भारतीय तरूणांचे ढासळते शरीर सौष्ठव!

लेखक लिखाळ यांनी सोमवार, 25/04/2011 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट नामक खेळाचा वाढता प्रसार आणि भारतीय तरूणांचे ढासळते शरीर सौष्ठव!
'शार्दूलविक्रिडित' या क्रिडा मासिकाच्या शंभराव्या अंकाचे पाहुणे संपादकत्व आमचे कडे आले असतांना चौसष्ट साली आम्ही हा लेख लिहिला. त्यावर अनुकूल-प्रतिकूल मतांचा पाऊस पडला. आज अनेक वर्षांनीसुद्धा परिस्थिती निराशाजनकच आहे असे पाहून लेख येथे टंकित केला आहे. सूज्ञांच्या अभिप्रायांचे स्वागतच आहे. आजकाल पाहतो तर क्रिकेटचा प्रचार वाढतोच आहे.

ट्राउट फिश फ्राय (Trout fish fry)

लेखक Mrunalini यांनी सोमवार, 25/04/2011 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ट्राउट फिश - १ तांदुळाचे पीठ - १/२ वाटी आले-लसुण पेस्ट - १ चमचा हिंग - १ चमचा तिखट - २ चमचा गरम मसाला - १ चमचा हळद - १ चमचा लिंबु - १ तेल तळण्यासाठी मिठ चवीनुसार कांदा, टोमॅटो, गाजर सजावटीसाठी कृती: १. ट्राउट मासा मधे कापुन, सर्व घाण काढुन स्वच्छ धुवुन घ्यावा. त्याला पाठिवर व पोटावर सुरीने काप मारावेत. २. माश्याला १/२ लिंबु, मिठ व हिंग सर्व बाजुनी लावुन घ्यावा. ३. वाटी मधे आले लसुण पेस्ट, तिखट, गरम मसाला, १/२ लिंबु, हळद व मिठ मिक्स करुन मसाला तयार करावा. ४. हा मसाला माश्याला निट चोळुन घ्यावा व १० मिनिटे फ्रिजमधे ठेवुन द्यावा. ५.

पेठकरशेठ यांचे अभिनंदन

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 25/04/2011 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
आपले चविष्ट मिपाकर मा. श्री. प्रभाकर पेठकर यांचे कौतुक करणार लेख आज ओमान ट्रिब्युनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. पेठकरशेठ यांचे हार्दिक अभिनंदन! लेख येथे वाचा

गवसला एक पाहुणा : लावणी

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 25/04/2011 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
गवसला एक पाहुणा : लावणी पहाटलेली विभोर लाली उधाण वारा पिऊन आली मस्तीतकाया, धुंदीत न्हाया कशी उतावीळ झाली गं बाई उतावीळ झाली मन ऐकेचना, तन ऐकेचना जाई पुढे, पळते पुढे सांगू कुणा?
काव्यरस

ऑलीएंडर हॉक मॉथ

लेखक jaypal यांनी सोमवार, 25/04/2011 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
शरद काकांचा धागा वाचुन स्फुर्ती घेतली.

ऑलीएंडर हॉक मॉथ

लेखक jaypal यांनी सोमवार, 25/04/2011 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
शरद काकांचा धागा वाचुन स्फुर्ती घेतली.