मासे २६) कडकड्या/करकर्या
हा आहे कडकड्या, बाजारात जाऊन कोळणीने वाटा लावलेला तिथेच मोबाईलमधुन फोटो काढल्याने क्लियर नाही आला.
तळण्यासाठी साहित्य:
कडकड्या च्या तुकड्या
हिंग, हळद
मसाला
मिठ
तेल
लसुण पाकळ्या (ऑप्शनल) ठेचुन
पाककृती:
तेल सोडून तळण्यासाठी लागणारे सगळे जिन्नस एकत्र तुकड्यांना कालवुन घ्या.
तवा गॅसवर चांगला गरम करा. तवा जर निट तापला नसेल तर तुकड्या चिकटतात. मग तव्यात तेल सोडून हव्या असल्यास लसुण पाकळ्या टाकुन त्या बाजुला सारुन तुकड्या सोडा.
मिसळपाव
मरू की मारू?