गेल्या आठवड्यात पुण्याहून मुम्बईला येताना एक चित्रकार सहप्रवासी भेटले.
ते कोणाशीतरी फोनवर बोलत होते. बोलताना त्यानी पलीकडल्या माणसाला विचारले की गौतम बुद्धाच्या डोक्यावर जे दिसते ते त्यांचे केस आहेत( बुचडा बांधलेले) की डोक्यावरचा मुकुट आहे.
माझ्या मनात जे सहज आले ते म्हणजे बुद्धाच्या डोक्यावर जे आहे ते कुरळे केस आहेत.
त्या चित्रकारांचे म्हणणे की तो मुकूट नाही किंवा ते केस देखील नाहीत.
बुद्धा प्रमाणेच महावीराची मूर्तीदेखील त्या प्रमाणेच आहे. आणि महावीर आणी बुद्धा यांच्या कालावधीत फारसा फरक नाही.
त्या चित्रकाराचे म्हणणे की बुधाने सर्वसंगपरीत्याग केलेला होता. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर मुकूट असणे शक्य नाही. तसेच बौद्ध धर्माप्रमाणे भिक्षुंचे डोके पूर्णपणे भादरलेले असते. शेंडीसुद्धा नसते.
त्यामुळे डोक्यावर केस असणे शक्य नाही.
तुम्हाला काय वाटते बुद्धाच्या डोक्यावर नक्की काय असेल?
त्या चित्रकारानी बुद्धाच्या डोक्यावर जे आहे त्या बद्दल विषद करून सांगितले.
उत्तर फारच समर्पक होते.
बुद्धाचे चित्र /पुतळे ज्याने सुरुवातीला केले त्याला अपेक्षीत असणारे प्रतीक आणि आपण त्याचा सध्या घेत असलेला अर्थ यात फारच तफावत आहे.
वाचने
10459
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
टेनिसचा
बाकी काही माहीत नाही
In reply to टेनिसचा by गोगोल
"उष्णीष"
३२ लक्षणे
In reply to "उष्णीष" by धनंजय
गौतम बुध्दाच्या डोक्यावर जो
माहीतीपूर्ण चर्चा
माहीतीपूर्ण चर्चा
हेलमेट
फारच महत्वाचा प्रश्ण आहे.
इंटरेस्टींग..
एक तर्क.
समजले नाही
In reply to एक तर्क. by राही
त्या चित्रकाराम्चे म्हणणे
>>कोणीतरी त्याना शंकर आणि
In reply to त्या चित्रकाराम्चे म्हणणे by विजुभाऊ
म्हणजे शंकर भगवान आपण पाहीलेत
In reply to >>कोणीतरी त्याना शंकर आणि by अन्या दातार
अहो त्यांच काय घेऊन बसलाय...
In reply to म्हणजे शंकर भगवान आपण पाहीलेत by शैलेन्द्र
माहीतीपूर्ण चर्चा
In reply to अहो त्यांच काय घेऊन बसलाय... by स्वानन्द
आणखी एक मजेशीर निरीक्षण
In reply to त्या चित्रकाराम्चे म्हणणे by विजुभाऊ
हाहाहा!
In reply to आणखी एक मजेशीर निरीक्षण by मूकवाचक
उष्णीष
एकच
ह्या शिल्पकलेतही गांधारशैली
मी एकदा कर्ला केव्ह्ज ला
धर्म