काहि 'सिविल' परिणाम
'सिविल सोसायटी' विरुद्ध सरकार यांच्यातील जंगी सामना तुम्ही गेले तीनेक महिने तुम्ही विविध वृत्तपत्रे, वाहिन्या वगैरेवर वाचता, बघता, अनुभवत असालच. 'अण्णा हजारे आणि मंडळी' एका बाजूला तर 'सिंग-सिब्बल आणि कं' दुसरीकडे अश्या झुंजी टीव्हीचे पडदे सतत व्यापून असतात.
श्री. अण्णा हजारे यांच्या उपोषणाला जनतेतून मिळालेला (काहीसा अनपेक्षित) प्रतिसाद ते काल संपन्न झालेली सर्वपक्षीय बैठक यादरम्यान पुलाखालुना बरेच पाणी वाहून गेले.
मिसळपाव
हि डाळ बनवायला अगदी सोप्पी अन टेस्टला एकदम झक्कास असते .