नुकतीच ही बातमी वाचनात आली.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9084482.cms
ह्यात म.टा. ने कुठल्याश्या गणिततज्ञाचा संदर्भ देऊन असा दावा केला आहे कि जुलै महिन्यात
५ रविवार येण्याचा योग (संदर्भ जुलै २०११) हा अतिशय दुर्मिळ असून साधारणतः ८२३ वर्षानी हा योग येतो.
वास्तविक पाहता ज्या महिन्याचे ३१ दिवस असतात व महिन्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवार असेल अशा सर्व महिन्यात ५ शुक्रवार,५ शनिवार व ५ रविवार येतात. जुलै महिना देखील ह्याला अपवाद नाहि.
२००५, २०११,२०१६,२०२२,२०३३,२०३९,२०४४,२०५०,२०६१,२०६७,२०७२,२०७८,२०८९ व २०९५ अशा सर्व वर्षात जुलै महिन्यात असा योग आहे.
तर मला पडलेला प्रश्न असा कि ८२३ हा आकडा आला कुठून?
वाचने
4717
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
म टा बरोबर
बरोबरय.. नका लावु डोक.. उगाच
कै च्या कै धागा...
जुलै
+ १
In reply to जुलै by चिरोटा
मटावाले सध्य परिस्थीत
अर्धवट माहीती दिली आहे...
In reply to मटावाले सध्य परिस्थीत by मदनबाण
या महिन्यात ५ शुक्रवार ५
In reply to अर्धवट माहीती दिली आहे... by महेश काळे
>>ढकलपत्रातून असा मेल येणे व
In reply to या महिन्यात ५ शुक्रवार ५ by अभिज्ञ
अभिज्ञ
In reply to या महिन्यात ५ शुक्रवार ५ by अभिज्ञ
काय काका सपष्ट लिव्हलय की. मे
In reply to अभिज्ञ by महेश काळे
धन्यु
In reply to काय काका सपष्ट लिव्हलय की. मे by गणपा
डोक्क्याला ताप आहे
ढकलपत्रातून फिरणारा मजकूर
म.टा.चे मिपावरिल प्रवक्ते
ऑ......
In reply to म.टा.चे मिपावरिल प्रवक्ते by धमाल मुलगा
उणीव
In reply to म.टा.चे मिपावरिल प्रवक्ते by धमाल मुलगा
काय हलकट लोकं आहेत. (मिपावर
In reply to उणीव by श्रावण मोडक
पऱ्या,
In reply to काय हलकट लोकं आहेत. (मिपावर by परिकथेतील राजकुमार
=)) =)) तसे आपण गेली ८२३
In reply to पऱ्या, by श्रावण मोडक
बास्स!