(१) आपल्या मोबईल हॅण्डसेटसाठी "जावा अर्काइव्ह" (jar) या फॉरमॅट मधली संपूर्णपणे मोफत डिक्शनरी (इंग्रजी ते इंग्रजी) हवी असल्यास मला sonar.nimish@gmail.com या इमेलवर विनंती पाठवा. मी डिक्शनरी अॅटॅच करून पाठवेन.
त्याची साईझ 11 MB आहे. ती आपल्या कॉम्प्युटर मध्ये डाउनलोड करा आणि नंतर ब्लूटूथ द्वारे किंवा वायर्ड कनेक्शन USB cable द्वारे मोबाईलमध्ये कॉपी करून इन्स्टॉल करा. ही डिक्शनरी मला इंटरनेट वर खुप शोध केल्यानंतर मिळाली आहे.
ती आहे वेबस्टर डिक्शनरी. यात फक्त प्रत्येक शब्दाचा फक्त अर्थच नाही, तर त्याचे सविस्तर वर्णन, माहिती, व्याख्या आणि समानार्थी (synonyms ) शब्द सुद्ध त्यात दिले आहेत. काही वेळा विरुद्धार्थी शब्द (antonyms) सुद्धा दिलेले आढळतात.
(२) तसेच, मोल्सवर्थ कृत मराठी- इंग्रजी शब्दकोश (pdf) स्वरुपात माझेकडे आहे. तसेच अनेक प्रकारच्या pdf डिक्शनरीज माझेकडे आहेत. हवी असल्यास मला sonar.nimish@gmail.com या इमेलवर विनंती पाठवा.
माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या: http://thinknimish.blogspot.com
वाचने
6919
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपल्या मोबईल हॅण्डसेटसाठी
मोल्सवर्थ ५२ एमबी आहे. ४शेअर्ड वर ट्राय करून पाहातो
कुणाकडे चाऊस डिक्शनरी (मराठी - इंग्रजी) pdf आहे का?
कागदी प्रत
In reply to कुणाकडे चाऊस डिक्शनरी (मराठी - इंग्रजी) pdf आहे का? by निमिष सोनार
चाऊस ची कागदी प्रत माझेकडेही आहे...पण ...
नको
तेच म्हणतो मी...
In reply to नको by निनाद
मोल्सवर्थ लिंक..
लिंक्स