गुगलला मराठीचे वावडे का? (लोकसत्ता मधील लेख)
लोकरंग पुरवणी मधील लेख वाचलात का?
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=171...
आपला सहभाग जरूर नोंदवा - www.petitiononline.com/gmarathi
साहित्यः-१)मटन चॉप्स, २)आले ३)लसूण ४)तमालपत्र ५)जायपत्री ६)मसाला वेलची ७)लाल तिखट
८)कांदा ९)डालडा १०)मिठ ११)दही १२)थोडे सुके खोबरे १३)हळद १४)कोथिंबीर
कृती :-प्रथम कांदा उभा चिरून घ्यावा.कढईत डालडा घेऊन त्यात चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतावा.
त्यातच तमालपत्र घालावे.आलं,लसूण्,जायपत्री,मसाला वेलची एकत्र वातून त्यात घालून चांगले परतावे.
नंतर चॉप्स घालून थोडे परतावे.त्यात लाल तिखट,हळद घालून पुन्हा निट परतून घ्यावे.पाणी घालून
2)ही देवपुजेसाठी काढलेली कवठीचाफ्याची फुले.
3)हे ब्रह्मकमळ्.दोन दिवसामध्ये एकूण ८८ फुले फुलली होती.झाड फुलांनी भरून गेलं होतं.म