Skip to main content

सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 14/09/2011 08:19 या दिवशी प्रकाशित केले.

सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध

वाढदिवसाच्या शुभेच्छा

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 14/09/2011 07:14 या दिवशी प्रकाशित केले.
वेळोवेळी 'डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट' बनून विचार आम्हांस करण्यास प्रवृत्त करणार्‍या पंगाशेटना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पंगाशेट हे आमच्या काही आवडत्या जाल-आयडींपैकी एक. आमचं शिव्या देणं असो वा प्रश्न विचारणं, पंगाशेटने सदैव तार्किक मुद्द्यांवर सहमती वा असहमती दाखवत आम्हांस विचार करण्यास भाग पाडलं. कधी थोडे चिमटे काढत पंगाशेटने कधी आमची निखळ करमणूकही केली. पंगाशेटना मी "जिवेत शरदः शतम्।" असं म्हणून शुभेच्छांची चार वाक्य संपवते.

मौलवींची मौलिक मौक्तिके !

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 14/09/2011 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
http://timesofindia.indiatimes.com/city/lucknow/Qazis-knotty-terms-to-s… ज्या निकाहाच्या वेळी बुफे पद्धतीचे जेवण आणि पार्श्वभूमीवर संगीत असेल तिथे काझी लोक निकाह लावणार नाहीत असे फर्मान काही मुस्लिम धर्म मार्तंडानी काढले आहे. संगीत हे इस्लामला मंजूर नाही. आणि बुफेचे खूळही. ह्या फर्मानामुळे अनेक मुस्लिम कुटुंबांची पंचाईत झाली आहे. चांगले वाजत गाजत, साग्रसंगीत लग्न, आय मीन निकाह लावण्यावर संक्रांत आली आहे.

नाडीग्रंथ महर्षींचे आणि विज्ञानवाद्यांचे वाकडे असायचे कारण नाही...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 14/09/2011 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, माझे, नाडीग्रंथ महर्षींचे आणि विज्ञानवादी अंनिसचे काही वाकडे नाही. ते करत असलेले काम समाजहिताचे आहे. याचा मला आनंद व अभिमान आहे. तेंव्हा गैरसमज नसावा की मी पुराणमतवादी वा अविज्ञानवादी, अंनिस विरोधी आहे. मात्र त्यांनी नाडी महर्षींच्या ग्रंथांना थोतांडाचा शिक्का मारायच्या आधी ते विविध अंगानी तपासावे म्हणजेच शास्त्रीय कसोटी घ्यावी असे माझे त्यांना नम्र निवेदन गेली १७ वर्षे आहे. अशा शोध अभ्यासाला मी माझा हात सदैव पुढे केलेला आहे. हे मी डॉ. जयंत नारळीकरांना १६वर्षापुर्वी पाठवलेल्या पत्रातून स्पष्ट होते.

जनलोकपाल च्या निमिताने.

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी मंगळवार, 13/09/2011 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
हात पाय नाक डोळे नसलेला एक प्राणी जंगलात शिरला डोक्याच्या जागी एक भला मोठा पोकळ बुडबुडा, संतापाने भरलेला शब्दहीन आक्रोशाचा लोट निव्वळ दिसत होता पाय फुटलेल्या वाटांवरून दिशाहीन वाहत होता डोक्यावर त्याच्या कुणा संताची पालखी होती गडबडलेल्या वनराजाला शिकार हि नवखी होती सावज टप्प्यात असून सुद्धा झेप त्याची पोचत नव्हती कोल्हया लांडग्यांची नख सुद्धा गोळ्याला त्या डाचत नव्हती गुहेमध्ये जाऊन त्याने काही वर्ष चाळली काळ थोडा मागे करून युग थोडी पाहिली किडे मुंग्या हरणं ससे चिरडलेली अनेक मनं इतिहासाच्या पुस्तकातली रक्तबंबाळ किती पानं पुस्तकात वेदनेचा चेहरा नव्हता कुठेच छापला सनावल्यांच्या गर्दीमध्ये इतिहास
काव्यरस

मासे ३३) कलेटं

लेखक जागु यांनी मंगळवार, 13/09/2011 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
कालेटं ही ओळखायला अगदीच सोप्पी. त्यांचा लाल्-गुलबट रंग असतो. दिसायला ही जरी कशीचतरी दिसली तरी ह्ही खाल्याने रक्त वाढते असे म्हणतात. कालेट स्वस्त व चवदार असतात. शक्यतो हे तळूनच चांगले लागतात.

बंदुक

लेखक अभिजीत राजवाडे यांनी मंगळवार, 13/09/2011 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी ही हसलो त्यांना ज्यांनी मला वाचवले प्रेताशिवाय सर्वांना स्मशानात पोहचवले एकटा जसा तो उठला मुर्ख म्हणोनी हिणविले संख्येच्या या निकषाने विद्वान किती बसविले प्रेतासम हे जगणे जगतो मी तिरडीवर नियतीचा कैसा घोट पडतो जसा नरडीवर मैत्री मी निभावुन मैत्र जमवले पक्के अपयशावरही माझ्या मित्रांचे होते शिक्के देताना निरोप तुजला तु अंधुन अंधुक होते वक्षात देऊनी गोळी ती आठवण बंदुक होते
काव्यरस

स्विस बँकेतले भारतीयांचे काळे पैसे भारत सरकार कधी परत आणणार?

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 13/09/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
स्विस बँकेतले भारतीयांचे काळे पैसे भारत सरकार कधी परत आणणार? (Times of India मधील बातमीचे भाषांतर) स्विस बॅंकातील गुप्त खात्याबद्दलची माहिती जाहीर करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या रुडॉल्फ एल्मर यांनी यांनी या काळ्या पैशाची पाळेमुळे खणण्यात भारत सरकारने प्रामणिकपणे पुढाकार घेतला नाहीं अशी खंत आज व्यक्त केली. स्वत: "ज्युलियस बार" या स्विस बॅंकेत एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करत असताना अशा तर्‍हेने "शिट्टी फुंकून" गुप्त बातम्या जाहीर करणारे रुडॉल्फ एल्मर यांच्यासारखे फार थोडेच लोक असतात. त्याबद्दल त्यांना तुरुंगवासही पत्करावा लागला आहे. नुकतीच त्यांची कारावासातून सुटका झाली.