वेळोवेळी 'डेव्हिल्स अॅडव्होकेट' बनून विचार आम्हांस करण्यास प्रवृत्त करणार्या पंगाशेटना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पंगाशेट हे आमच्या काही आवडत्या जाल-आयडींपैकी एक. आमचं शिव्या देणं असो१ वा प्रश्न विचारणं२, पंगाशेटने सदैव तार्किक मुद्द्यांवर सहमती वा असहमती दाखवत आम्हांस विचार करण्यास भाग पाडलं. कधी थोडे चिमटे काढत पंगाशेटने कधी आमची निखळ करमणूकही केली. पंगाशेटना मी "जिवेत शरदः शतम्।" असं म्हणून शुभेच्छांची चार वाक्य संपवते. आमेन.
शुभेच्छुक -
अदितीताई अवखळकर पाटील
चिटणीस, अवखळवाडी महिला मंडळ,
मु. अवखळवाडी, पो. बेरकेवाडी.
१. दुवा १, दुवा २
२. संदर्भ देणं आवडलं असतं, पण ते सध्या पब्लिक डोमेनमधे जमणे नाही.
वाचने
28927
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
मारुती कांबळेचं काय झालं ?
शुभेच्छा..
In reply to मारुती कांबळेचं काय झालं ? by मुक्तसुनीत
पंगा शेट
In reply to शुभेच्छा.. by ढब्बू पैसा
प्रयत्न केला होता
In reply to पंगा शेट by मुक्तसुनीत
बिघाड
In reply to प्रयत्न केला होता by ढब्बू पैसा
फॉर्म आणि कंटेंट
अगदी असेच म्हणतो
In reply to फॉर्म आणि कंटेंट by राजेश घासकडवी
धन्यवाद
बॅकप
In reply to धन्यवाद by सहज
बॅकप????
In reply to बॅकप by मुक्तसुनीत
निलंबनाबद्दल काय वाटते
In reply to धन्यवाद by सहज
+१
In reply to धन्यवाद by सहज
थ्यँक्स नितिन. तुझ्यामुळे आज
In reply to +१ by नितिन थत्ते
हा हन्त हन्त हन्त
In reply to थ्यँक्स नितिन. तुझ्यामुळे आज by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे
In reply to धन्यवाद by सहज
+१
In reply to धन्यवाद by सहज
आमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोचविण्याची विनंती
पंगा यांच्यावर आमचे दशांगुळे
+१
In reply to पंगा यांच्यावर आमचे दशांगुळे by नगरीनिरंजन
येथे
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
सुनील कितीही लाल करून
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी सुरूवात करतो...
अजुन एक
In reply to मी सुरूवात करतो... by राजेश घासकडवी
अरे रे!
In reply to अजुन एक by सहज
डार्कनेस अॅट नून
असं कसं झालं रे!!!
पंगाशेठना वाढदिवसाच्या
अरेच्या! हे कधी झालं?
पंगासेठचे खाते गोठवण्याचा
"सगळ्यांना सगळं कळलंच पाहिजे
हा आमचा व्होल्तेअर, आमचा याच्यावर फार जीव!
सर्वप्रथम पंगाशेटना खर्या
शुभेच्छा!
+१
In reply to शुभेच्छा! by बिपिन कार्यकर्ते
प्रतिक्रिया
In reply to शुभेच्छा! by बिपिन कार्यकर्ते
ब्वॉर्र! मी बाकीच्या
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
खिक
In reply to ब्वॉर्र! मी बाकीच्या by बिपिन कार्यकर्ते
हाहाहा! अहो तो आता नित्याचाच
In reply to खिक by मुक्तसुनीत
+१
In reply to शुभेच्छा! by बिपिन कार्यकर्ते
थत्ते म्हणतात तेच विचारतो
In reply to +१ by नितिन थत्ते
हं....
तीव्र निषेध
साफ गैरसमज
In reply to तीव्र निषेध by प्रियाली
नाहीतर काय!!!
In reply to तीव्र निषेध by प्रियाली
लय
आश्चर्यकारक आणि दु:खद
श्राद्धपक्ष
In reply to आश्चर्यकारक आणि दु:खद by राही
आमचं काय?
In reply to श्राद्धपक्ष by प्रियाली
बाकी काहीही असो, किंवा कोणी
.
पहिला प्रतिसाद?
अगदी ... अगदी जुन्या आठवणी
In reply to पहिला प्रतिसाद? by क्रेमर
वाढदिवसाच्या शुभेच्छा ... !!!
वाढदिवसाच्या अन निलंबनाच्या
अतिशय क्लेशदायक आणि संतापजनक!!
प्र.का.टा.आ.
In reply to अतिशय क्लेशदायक आणि संतापजनक!! by बाळकराम
वाढदिवसाच्या शुभेच्छा
पण नामकरण समारंभ पुन्हा करून
In reply to वाढदिवसाच्या शुभेच्छा by धनंजय
अरे वा. छान. तसा मी अदितीच्या
पंगा यांचे खाते गोठविणे ही निव्व्ळ खेदाची बाब :-(
हम्म्म
In reply to पंगा यांचे खाते गोठविणे ही निव्व्ळ खेदाची बाब :-( by वाहीदा
मला तर दिग्विजयसिंगाची गाडी
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
अच्छा म्हणजे पंगा ह्यांचे
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
माझ्याही शुभेच्छा