मित्रांनो,
माझे, नाडीग्रंथ महर्षींचे आणि विज्ञानवादी अंनिसचे काही वाकडे नाही. ते करत असलेले काम समाजहिताचे आहे. याचा मला आनंद व अभिमान आहे. तेंव्हा गैरसमज नसावा की मी पुराणमतवादी वा अविज्ञानवादी, अंनिस विरोधी आहे.
मात्र त्यांनी नाडी महर्षींच्या ग्रंथांना थोतांडाचा शिक्का मारायच्या आधी ते विविध अंगानी तपासावे म्हणजेच शास्त्रीय कसोटी घ्यावी असे माझे त्यांना नम्र निवेदन गेली १७ वर्षे आहे. अशा शोध अभ्यासाला मी माझा हात सदैव पुढे केलेला आहे. हे मी डॉ. जयंत नारळीकरांना १६वर्षापुर्वी पाठवलेल्या पत्रातून स्पष्ट होते. मात्र काही न करता त्यांनी नाडीग्रंथांवर जो शिक्का मारला तो एक विज्ञानाला मानणारा म्हणून मला मान्य होत नाही. आपण एकत्र येऊ. अभ्यास करू. असे माझे आजही जे प्रांजळपणे या विषयावर काम करू इच्छितात यांना निमंत्रण आहे.
एकदा तोंड देखले गेलेल्या एकांच्या 'आपल्याकडून माहिती काढून तीच माहिती आपल्याला नाडपट्टीतून आली आहे असे भासवतात या कथनाची ढाल पुढे करून किती दिवस मारुन नेणार?
अंनिसवर भक्ती असलेल्या आपल्या पैकी कोणी मदतीचा हात पुढे केला नाहीत तरी आता ताडपत्रातील लिपीचा पद्धतशीर अभ्यास करून त्या पट्यातील ओळी-ओळीच्या मजकुराची शहानिशा करून त्यातील कुट लिपीची फोड करणारे अभ्यास लेख सादर केले गेलेत. पैकी एक उपक्रम दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेल्या लेखाला सर्वात जास्त वाचले गेले.
हा विषय ज्योतिषशास्त्राच्या अखत्यारीतला म्हणून ते न मानणाऱ्यांना धोपटायला सोईचा झाला आहे, तिकडे ज्योतिषी लोक आपली वट कमी होते या काळजीने नाडी ग्रंथांना अनुल्लेखाने मारतात. भाषा तमिळ म्हणून त्यातील गम्य नसलेल्या तमिळेतर लोकांना भाषेची अडचण, नाडी वाचकांना ती सबब फसवणूक करायला सोपी व सोईची आहे असे वाटून अपसमज पसरवायला जड जात नाही. असे आजूबाजूचे वातावरण असल्याने त्यावर नाडीग्रंथांचा प्रत्यक्ष अनुभव हेच खरे उत्तर आहे.
अनुभव घेण्याची तसदी न घेता तर्काने फाटे फोडणाऱ्यांनी हा विषय चेष्टेचा करून, मला दुषणे द्यायला सोईचे जाते म्हणून नेहमीच विषयाचे गांभिर्य कमीकरून वाटेला लावायला संधी मिळते म्हणून कुत्सितपणे हाताळला आहे. याची मला कल्पना आहे. पण त्यानी माझ्या अंगाना काही भोके पडत नाहीत म्हणून मी निर्भीडपणे आत्तापर्यंत या सर्व विरोधी, उपरोधी वा विनोदी प्रतिक्रियांकडे खिलाडूवृत्तीने पहातो. विज्ञानाची कास धरणाऱ्या नाडी विरोधकांची नाडीग्रंथांच्या सत्यतेला पद्धतशीर प्रतारणा दुर्लक्ष करून किती दिवस चालणार?
इथे माझे एक मित्र नाडी ग्रंथ पाहून आलेले आहेत. त्यांची तक्रार त्यांच्या भविष्यातील कथनातील तफावतीची आहे. पण त्यांनी निदान नाडीग्रंथ पाहिल्याची व त्यातील माहितीची ओळख करून घेतली आहे. इतर तेवढेही करायला तयार नाहीत. असो.
मग आहेत कोणी सचोटीने नाडी ग्रंथांच्या अभ्यासाला तयार?...
बोला...
वाचने
15183
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाहीएत.
+१
In reply to नाहीएत. by Nile
ओक साहेब तुमच्या पेशन्स ची
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to नाहीएत. by Nile
नक्कि काय वाकडे असायचे कारण नाही ?
लंबक अजुन झुलतोच आहे
अत्यंत वस्तव वादी आणी परखड लेख
आहेत कोणी सचोटीने नाडी ग्रंथांच्या अभ्यासाला तयार?
खात्री होइपर्यंत विनामूल्य ..
In reply to आहेत कोणी सचोटीने नाडी ग्रंथांच्या अभ्यासाला तयार? by चित्रगुप्त
फुकटे कुठचे...
In reply to खात्री होइपर्यंत विनामूल्य .. by शाहिर
नाडीवाचन विनामूल्य मिळेल अशी सोय ओक साहेब करू शकतात का
In reply to आहेत कोणी सचोटीने नाडी ग्रंथांच्या अभ्यासाला तयार? by चित्रगुप्त
श्री. ओक, तुमची गल्लत होते
In reply to नाडीवाचन विनामूल्य मिळेल अशी सोय ओक साहेब करू शकतात का by शशिकांत ओक
बिकांशी
In reply to श्री. ओक, तुमची गल्लत होते by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to श्री. ओक, तुमची गल्लत होते by बिपिन कार्यकर्ते
गल्लत
In reply to श्री. ओक, तुमची गल्लत होते by बिपिन कार्यकर्ते
एक वकीली प्रश्न
In reply to गल्लत by श्रावण मोडक
नाडीमहर्षींची महती सांगायला मला कसला आलाय संकोच.
In reply to एक वकीली प्रश्न by रामपुरी
ओककाका,
अगदी एकाकी
In reply to ओककाका, by धन्या
त्यांचं संस्थळ?
In reply to अगदी एकाकी by शशिकांत ओक
आपण समर्थ आहात
In reply to त्यांचं संस्थळ? by Nile
मस्त लेखन
+१०००
In reply to मस्त लेखन by परिकथेतील राजकुमार
पुढचा नंबर कोणाचा
In reply to +१००० by स्पा
आम्ही जाहिर करतो .
In reply to पुढचा नंबर कोणाचा by शाहिर
जाहिरातींचा भडीमार
In reply to आम्ही जाहिर करतो . by शशिकांत ओक
एवढी चिकाटी माझ्या अंगी
In reply to +१००० by स्पा
खपलो
In reply to एवढी चिकाटी माझ्या अंगी by सोत्रि
ही मोफत सेवा कशाकरिता पुरवित आहात?
In reply to एवढी चिकाटी माझ्या अंगी by सोत्रि
काय हे सोकाजीराव!
In reply to ही मोफत सेवा कशाकरिता पुरवित आहात? by चेतन सुभाष गुगळे
>> शोभतं का तुम्हाला हे! आं??
In reply to काय हे सोकाजीराव! by Nile
शं का नि र स न
In reply to >> शोभतं का तुम्हाला हे! आं?? by नगरीनिरंजन
गुगळे, तुम्ही असं मुक्काम
In reply to ही मोफत सेवा कशाकरिता पुरवित आहात? by चेतन सुभाष गुगळे
का रे ?
In reply to गुगळे, तुम्ही असं मुक्काम by शिल्पा ब
सहमत
In reply to का रे ? by परिकथेतील राजकुमार
कथा कुणाची व्यथा कुणा....
In reply to का रे ? by परिकथेतील राजकुमार
नमस्कार ओक सर, आपण ते पूर्ण
In reply to कथा कुणाची व्यथा कुणा.... by शशिकांत ओक
उत्तर दया !!!
In reply to नमस्कार ओक सर, आपण ते पूर्ण by चेतन सुभाष गुगळे
जगात काही मोफत असते त्यावर माझा विश्वासच नाहीयेय...
In reply to ही मोफत सेवा कशाकरिता पुरवित आहात? by चेतन सुभाष गुगळे
इथुन पुढचा प्रतिसाद फारच
In reply to जगात काही मोफत असते त्यावर माझा विश्वासच नाहीयेय... by सोत्रि
काही म्हणी / वाक् प्रचार आठवले.
शी....
?
धाग्याचं शीर्षक इतकं अश्लील
अनुभव घेण्याची तसदी न घेता
तीच तर गोम आहे
In reply to अनुभव घेण्याची तसदी न घेता by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सचोटी या शब्दातून आशय
जर
In reply to सचोटी या शब्दातून आशय by शशिकांत ओक
अन्य कोणाला त्या जागी बसुन ऐकायला परवानगी असते का
In reply to जर by रामपुरी
ते सर्व जाउ द्या.....आधी मला सांगा
स्विस बँकेतले भारतीयांचे काळे
In reply to ते सर्व जाउ द्या.....आधी मला सांगा by अर्चिस
सोडाव्याशोधाव्या लागतील. त्यासाठीचे पैसे कोण भरणार?कुत्र्याची शेपटी कधी सरळ होते
ख्या ख्या ख्या!
In reply to कुत्र्याची शेपटी कधी सरळ होते by ईश आपटे
आला पहिला वाकडा आला... आता
In reply to ख्या ख्या ख्या! by Nile
त्रिकोणी पृथ्वी? हे काय नवीन?
In reply to ख्या ख्या ख्या! by Nile
हे काय नवीन?... नाडीने आधीच वात आलाय...
In reply to त्रिकोणी पृथ्वी? हे काय नवीन? by शिल्पा ब
शांती
In reply to ख्या ख्या ख्या! by Nile
जन्मजात वाकड्यांचे माहित नाही...पण
In reply to कुत्र्याची शेपटी कधी सरळ होते by ईश आपटे