ई॑ग्रजी आणि मराठी मधला साकव
www.saakava.com हे संकेतस्थळ १ मे २०१० - महाराष्ट्राच्या स्थापनेच्या पन्नासाव्या वर्धापनदिनी सुरू करण्यात आले. या संकेतस्थळावर इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर दिले जाते. हे भाषांतर साकव या संगणक प्रणालीद्बारा करण्यात येते. नियमितपणे या प्रणालीत आम्ही सुधारणा करत आलो आहोत आणि हे प्रयत्न आम्ही करतच राहू. या सुधारणा करताना, लोकांकडून आलेल्या वेगवेगळ्या सूचना आणि त्यांनी साकववर दिलेली वाक्ये यांचाही विचार करण्यात आला.
खरं तर संगणकीय भाषांतर प्रणाली विशेषतः वेगळ्या कुटुंबातल्या भाषांसाठी हा प्रचंड वेळखाऊ तसेच खर्चिक प्रकल्प आहे.
मिसळपाव