संबंधित मिपाकरांना विनम्र आवाहन - महापालिका निवडणुकीत अवश्य मतदान करा..
संबंधित मिपाकरांना विनम्र आवाहन -
येत्या गुरुवारी - १६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नाशिक, आदी एकूण १० महानगरपालिकांमध्ये आपापल्या प्रभागासाठीच्या 'नगरसेवक' पदाकरता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. तरी सर्व संबंधित मिपाकरांना आम्ही विनम्र आवाहन करतो की सर्वांनी या निवडणुकांमध्ये आपला मतदानाचा हक्क अगदी अवश्य व आग्रहाने बजावला पाहिजे.
मिसळपाव
भांड्यात १ टे स्पून तेल घालून मध्यम आचेवर तापत ठेवावे. तेल तापले की आच मंद करुन त्यात लवंग, मिरे, धणे, जीरे, खसखस घालवी.