व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी
प्रेरणा : http://www.misalpav.com/node/20768
भानामती गाण्यावरून कोलावरीची चाल चोरली आहे. तेंव्हा गाणे मूळ चालीत आणी अंगविक्षेप करतच म्ह्टले पाहिजे. चाल नीट समजल्या शिवाय मज्जा नै येणार. आधी ऐकले असेल तरी पुन्हा आइका आणी मगच वाचा: http://www.youtube.com/watch?v=YR12Z8f1Dh8
यो बॉयझ
आय आम सिंग साँग
सूपर साँग...
फ्लॉप साँग ..
व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी
व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी
र्हीदम करेकटा
व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी
मेनटेन प्लीज
व्हाय धिस भानामती..
काव्यरस
मिसळपाव