बोंबाबोंब...
प्रेरणा: http://www.misalpav.com/node/20863 हा धागा..
खरं तर ह्यावर प्रतिक्रीया देवून थांबणार होतो, पण "अंगापेक्षा बोंगा जड" होईल म्हणून म्हटलं वेगळा धागाच काढूया.. (त्यातल्या रणजितजींच्या प्रतिसादावरुन शिर्षक सुचलंय. "अभ्यासु" टायपातलं आणि विषयाशी फारसं निगडीत नाही, त्यासाठी सॉरी बॉस.. ;-))
**************************************************************
माझ्या मेघालयावरच्या लेखावर प्रतिक्रीया देणार्या काही जणांनी इथल्या जेवण-खाणाबद्दल विचारलं होतं. आसामप्रमाणेच इथेही मुख्य खाद्य म्हणजे भात.. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ फारसे नसतात.
मिसळपाव
तू तेव