Skip to main content

महाभारत.. माझा दृष्टीकोन

लेखक शरद यांनी गुरुवार, 10/05/2012 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
महाभारत ... माझा दृष्टीकोन भारतातील लाखों लोक गेली शेकडो वर्षे महाभारत वाचत/ऐकत आले आहेत. या वाचक/श्रोत्यांचा या कथेकडे पाहण्याचा दृष्टीकोन सारखा नसतो. चला तर , या वाचकांची ( मी वाचक म्हणत असलो तरी वाचक/श्रोते यांचे गुणोत्तर १: १००० याच्यापेक्षा निराळे नसावे, ते बाजूला ठेवूं.) थोडी वर्गवारी करावयाचा प्रयत्न करू.. (१) भाविक .... लिहलेले खरेच घडले यावर निनांत श्रद्धा असलेले.(म्हणजे एकोणविसाव्या शतकांपूर्वेचे सगळेच व आता ९० टक्के) (२) विद्वान .... असे लोक भांडारकर (किंवा तत्सम) संस्थेमध्ये काम करतात. यांची संख्या लाखांत एक म्हणा) संशोधन हा एकमेव उद्देश. कथेशी देणेघेणे शून्य !

पाणी अडवा, पाणी मिळवा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 10/05/2012 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा बराचसा भाग सध्या दुष्काळसदृष्य परिस्थितीमुळे भरडला जात आहे. पाणीटंचाईचा सामना शहरातील लोकांनाही करावा लागत आहे. पुण्यातही सध्या जवळपास ३० टक्के पाणीकपात सुरु आहे. पाऊस लांबल्यास परिस्थिती अधिकच बिकट होण्याचा संभव आहे. उन्हाळा सुरु झाल्यावर पाणीटंचाईचे प्रश्न नेहमीच उभा राहतो. पण या प्रश्नाची सोडवणुक करण्याचे अगदी सोपे मार्ग आपल्या हाती आहेत. पावसाळ्यात वाहुन वाया जाणार्‍या पाण्याचा योग्य वापर केल्याने या समस्येचे स्वरुप बरेच सुकर होईल असे तज्ञांचे मत आहे.

फोटोशॉप -बुडबुडे

लेखक चौकटराजा यांनी बुधवार, 09/05/2012 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
फोटोशॉप प्रेमी मिपाकरानो, या लेखातून मी आपल्याला फोट्शॉप सीएस ३ च्या साह्याने अ‍ॅनिमिशन कसे करायचे ते समजावून देण्याचा प्रयत्न करतो आहे.

बेस्ट फ्रॉम वेस्ट

लेखक jaypal यांनी बुधवार, 09/05/2012 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
एका टिकाउ बायकोचा टाकाउ परंतु टिकाउ परकर घ्यावा. हा असा parkar1 नाडीच्या बरोबर अपोझिट साईडच्या ओपनिंगला चांगल्या टेलर कडुन कचकचीत टिकाउ टिप मारुन घ्या. आता या पोतडी मधे अपापल्या आवडीचे किंवा नावडीचे (किंवा पुर्वी सारखे ;-)अडगळीचे)सामान सवडीने भरा. म्हणजेच त्या परकराला गत वैभव प्रप्त करुन द्या. मी सध्या गहु भरुन ठेवले आहेत. parkar2 हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.चुकभुल माफी असावी. सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो

दादा, तुस्सी ग्रेट थे!

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 09/05/2012 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्यातच दादा कोंडके यांचे 'एकटा जीव' हे आत्मचरित्र वाचले होते. धमाल आली होती वाचताना. त्यात 'शेणसार बोर्ड' नावाचे एक प्रकरण आहे. दादा कोंडक्यांनी त्यात त्यांचे सेन्सॉर बोर्डाबरोबर, विषेशतः बोर्डावरील स्त्रियांबरोबर, झालेले वादविवाद मजेशीर पद्धातीने कथन केलेत.

गोडाचा सांजा

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 09/05/2012 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १ वाटी लापशी रवा (दलिया ) १ वाटी चिरलेला गुळ (साधारण एवढा लागतो, तरी आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे) १ वाटी दूध १ वाटी पाणी १/२ वाटी खवलेला ओला नारळ ( आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे) २-३ टेस्पून साजूक तूप १/२ टीस्पून वेलचीपूड काजु, बदामाचे काप, बेदाणे

ए गोळी मार अनुवादकाला

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 09/05/2012 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
ए गोळी मार अनुवादकाला ढिशक्याँउ की अनुवादक डोक्यात जातोय अनुवाद वाचशील तर मरशील स्पावडू करेल अनुवादक भरशील तू स्पावडू शारीरिक वाढ जास्ती बौद्धिक कमी आहे स्पावडू मामा स्पावडू मामा हे मामा स्पावडू मामा ए गोळी मार अनुवादकाला ढिशक्याँउ की अनुवादक डोक्यात जातोय अनुवाद वाचशील तर मरशील स्पावडू करेल अनुवादक भरशील तू स्पावडू शारीरिक वाढ जास्ती बौद्धिक कमी आहे स्पावडू मामा स्पावडू मामा हे मामा स्पावडू मामा वाचन बिचन सोड डोक्याला शॉट तो कशाला मामा स्पावडू मामा वाह आपले काम फक्त काडी मिळाली की सारायला मामा स्पावडू मामा आपले काम काडी मिळाली की सारायला मामा स्पावडू मामा धक्का धक्का भावानुवादाचा धक्का फट
काव्यरस

झ झ झ झ झोपडीत

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 09/05/2012 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
झझझझ झोपडीत चचचच चारपाई झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो... रडते वेडी प्रेमाचा करुया धिंगाणा, निघुन न जावो सुहानी घडी माका तुझा प्रेम पाहिजे. प्रेम पाहिजे, प्रेम पाहिजे कुकरू कुकरू हू तुझ्याच सारखा यार पाहिजे यार पाहिजे हा हा यार पाहिजे सूर्य न पाही चंद्र न पाही तुझाच बस दीदार पाहिजे कुकरू कुकरूहू झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो... रडते वेडी प्रेमाचा करुया धिंगाणा, निघुन न जावो सुहानी घडी रोखू नका, करुद्या की प्रेम तरी दिलवाल्यांना कुकरू कुकरू हू टोचू नका भरुद्या की मनात तनाच्या उजाळ्यांना तू तुझ्या घरवाल्यांना समजाव गं मी माझ्या घरवाल्यांना कुकरू कुकरूहू झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो...