टवाळा आवडे विनोद ???
टवाळा आवडे विनोद ???
आपण कुठे जाणार आहोत. संसदीय लोकशाही मध्ये एकमेकांच्या मतांचा आदर करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट असते.
स्व. इंदिरा गांधी ना एका मुलाखती मध्ये नेहमीचा प्रश्न टाळून असे विचारण्यात आले होते की, तुम्हाला सर्वात न आवडणारी व्यक्ती कोणती, तेव्हा त्यानी '' अ पर्सन हू डज नॉट अंडरस्टँड ह्युमर'' असे सांगीतले होते. त्यांचीच आणखी एक आठवण अशी सांगतली जाते, की एका मुलाखती मध्ये त्यांनी आर के लक्ष्मण यांचा गौरव केला होता. त्यांचे व्यंगचित्र रोज सकाळी पाहणे हा माझा आवडीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे काल देशात महत्वाचे काय घडले ते समजते असे त्या म्हणाल्या होत्या.
मिसळपाव
साहित्य :
१) अळूची पाने ८-१० ( कोवळी अन छोटी असतील तर उत्तम )
२) बेसन पीठ २ वाट्या (मी हिरा बेसनपीठ वापरले आहे चिकट असते रोल करायला सोपे पडते )
३) हिरव्या मिरच्या ७-८.
४) लसूण पाकळ्या ७-८.
५) जीर / (जिरपूड ) १ छोटा चमचा .
६) गुळ १ छोटा चमचा (किसून)
७) चिंचेचा कोळ १ चमचा .
८) मीठ चवीनुसार .
९ )तळण्यासाठी तेल .
१० ) भाजलेली बडीशेप भरड अर्धा चमचा ( आँपशनल).
कृती :-
अळूची पाने स्वच्छ धुवून - पुसून कोरडी करून घ्या .
अळूच्या पानाचा मागल्या साईडला असलेला देठ काप