बंदी आणि संशोधन
cannabis for peace या संस्थेचे एक पत्रक नुकतेच वाचनात आले. त्यात cannabis च्या औषधी गुणधर्मा बाबत सखोल आणि शास्त्रशुद्ध माहिती दिली होती. मग उत्सुकता चाळवली म्हणून युट्युब वर cannabis सर्च केले ,तर एकापेक्षा एक नामवंत डॉक्टर cannabis च्या औषधी गुणधर्माची भलामण करताना दिसले.
जगभरात अनेक देशात cannabis वर बंदी आहे. भारतात "भांग "नावाचा प्रकार उत्तर भारतात सर्रास सर्वत्र उपलब्ध असतो, त्याला कायद्याने परवानगी आहे,म्हणजे दारू दुकानांचे जसे परवाने दिले जातात तसे भांगेच्या ठेक्यांचे परवाने दिले जातात.
मिसळपाव
वाघजाई देवी - घनगड
