टोमॅटो पुरी
साहित्य- टोमॅटो प्युरी १ वाटी किवा मोठे २ चांगले लालबुंद टोमॅटो,
मिरपूड, धनेजिरे पूड, ओवा - प्रत्येकी १ लहान चमचा,
तिखट व मीठ - स्वादानुसार
कणिक, तेल
कृती- टोमॅटो पाण्यात घालून उकळणे, ते शिजत आले की चाळणीवर घालणे आणि जरा कोमट झाले की साले काढून उरलेला गर कुस्करणे व नंतर मिक्सर मधून फिरवून घेणे.
किवा- तयार प्युरी घेणे. त्यात तिखट, धनेजिरे पूड, मिरपूड, ओवा, तिखट, मीठ घालणे.चमचाभर तेल घालणे.
मिसळपाव