पुरुष विभाग - धागा क्र. २ --- ह्या बायका अशाच वागतात का हो?
खूप दिवसांनी एक शाळेतला मित्र भेटला.नंतर काही दिवसांनी जवळ-जवळ रोजच गाठ-भेट पडत गेली.एक दिवस म्हणाला, "सध्या भाड्याच्या घरात रहात आहे.स्वतःचे घर घ्यावे अशा विचारात आहे.एक जरा ४-५ लाख कमी पडत आहेत.मदत मिळाली तर बरे पडेल." मी म्हणालो, बघतो, काही सोय होत असेल तर. आता माझे सगळे आर्थिक व्यवहार बायकोच्याच ताब्यात.(हे असे करायचे एक कारण आहे. ते कारण नंतर पुन्हा कधीतरी. एक लेख लिहावा लागेल.)
पैसे माझे पण जमा मात्र बायकोच्या खात्यात.(माझ्याच बायकोच्या बरे!! उगाच नसत्या शंका, कुशंका काढत बसू नका.)मग हळूच तिचे पास-बूक बघितले.त्यात ७ लाख होते.
मिसळपाव
स्फोटा नंतर अतिशय गोंधळाची परीस्थिती होती. अग्निशमनचे सर्व बंब, जवळपास सर्व यंत्रसामुग्री नष्ट झाली होती. त्याचवेळेस या स्फोटामुळे गोदीत, समुद्रात जहाजांवर, आजूबाजूच्या घरांना, झोपडपट्टीला सर्वत्र आगीने थैमान चालू होते.