Skip to main content

लाखाच्या या मता आला शंभराचा भाव.

लेखक Deepak Pawar यांनी रविवार, 06/11/2022 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
लाखाच्या या मता आला शंभराचा भाव भूलथापा... हव्यासानं लुटला हा गाव. कुणी म्हणे देतो वोट द्यावी एक नोट कुणी इथं दारूसाठी फिरे पाठी पाठी इमान हे होई थिटे जिथे वसे हाव भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव. आपलीच भरी झोळी खुंटला विकास अंधाराचं राज आलं लोपला प्रकाश हपापल्या वादळाने गिळली हि नाव. भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव. सत्तेची ही चढे नशा उफाळला माज गावच्या या डोईवर विनाशाचा ताज विकासाच्या मुळावर घालुनिया घाव भूलथापा हव्यासानं लुटला हा गाव.
काव्यरस

काकारहस्य

लेखक भागो यांनी रविवार, 06/11/2022 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
“हेलो, नॅंसी, काय झालं?” “बॉस, तीन सभ्य गृहस्थ आपल्याला भेटू इच्छितात. तुम्हाला वेळ असेल तर.....” सेक्रेटरीने ‘सभ्य’ असा शब्द वापरून इशारा दिला होता. पण मी त्यांची भेट घायचे ठरवले. त्या आधी माझे पिस्तुल टेबलावर दिसेल अशा तऱ्हेने ठेवले. आणि सी सी टी वी वर नजर टाकली. खरेच जरा गुंडे दिसत होते खरे. “ओके,” मी बेदरकारपणे नॅंसीला सूचना दिली. “सर, पण जरा काळजी घ्या.” तिघे जण माझ्या केबिन मध्ये घुसले. “काय उकाडा आहे पुण्यात.” अस म्हणून एकाने फॅन फुल केला. “अरे रूम एसी असताना फॅन कशाला लावलास?” एकाने गॅलॅक्सी फोन काढून टेबलावर ठेवला.

दिवाळी अंक २०२२ - दोन दिलाचं एक पान

लेखक अशोक चौधरी यांनी शनिवार, 05/11/2022 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
/* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;} hr{border:0;border-top:1px solid #ddd;margin:20px 0} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;

दिवाळी अंक २०२२ - पाऊस

लेखक प्रशांत यांनी शनिवार, 05/11/2022 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
/* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;} .col-sm-9 p, .col-sm-9 li {font-

दिवाळी अंक २०२२ - आला पुन्हा हा पाऊस

लेखक श्याम माळी यांनी शनिवार, 05/11/2022 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
/* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;} hr{border:0;border-top:1px solid #ddd;margin:20px 0} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;

दिवाळी अंक २०२२ - करण डिटेक्टिव्ह एजन्सी

लेखक सरिता बांदेकर यांनी शनिवार, 05/11/2022 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
/* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;} hr{border:0;border-top:1px solid #ddd;margin:20px 0} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;

दिवाळी अंक २०२२ - अनुत्तरित

लेखक उमेश तुपे यांनी शनिवार, 05/11/2022 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
/* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;} .col-sm-9 p, .col-sm-9 li {font-

दिवाळी अंक २०२२ - चांदभूल

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 05/11/2022 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
/* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;} .col-sm-9 p, .col-sm-9 li {font-

दिवाळी अंक २०२२ - मुघल-ए-आझम - एक रंगलेला किस्सा

लेखक मिडास यांनी शनिवार, 05/11/2022 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
/* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;} .col-sm-9 p, .col-sm-9 li {font-

दिवाळी अंक २०२२ - द्वाही

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 05/11/2022 22:12 या दिवशी प्रकाशित केले.