अमिताभ वि. विनोद खन्ना, एक जबरदस्त रंगलेला सामना
हिन्दी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे होऊन गेले कि ते जेव्हा कधी काळी एकत्र आले, रसिकांना जबरदस्त रंगलेली जुगलबंदी पाहायला मिळाली. मात्र कुठले कलाकार एकत्र आल्यावर ही आग पेटणार होती याचं गणित फक्त परमेश्वरालाच ठाऊक असणार. दिलिपकुमार राजकपुर प्राचिन काळी “अंदाज” मध्ये एकत्र आले तेव्हा एक पडद्यावर युद्ध घडलं होतं. मात्र ही चकमक “इन्सानियत” मध्ये देव आणि दिलीपकुमार एकत्र आल्यावर झडली नाही. “संघर्ष” मध्ये संजीव कुमार विरुद्ध दिलीपकुमार असा सामना होता. त्यात पुन्हा बलराज साहनी.
मिसळपाव
साहित्यः १ कप मैदा
१/४ कप तेल
चवीपुरते मिठ
३/४ ते १ कप हिरवे मटार
फोडणीसाठी १ टेस्पून तेल + १/४ टीस्पून हळद
ओवा, १ इंच आले ७-८ लसुन पाकळ्या आणि ४ हिरव्या मिरच्या ठेचून.
कृती: मैद्या मध्ये थंड तेलाचे मोहन घालून मीठ ,ओवा आणि पाणी घालून घट्टसर माळून घ्या आणि काही वेळ झाकून ठेवा .
मिक्सर मध्ये मटार थोडे जाडसर भरडून घ्या.
आता एका भांड्यात थोडे ते घालून त्यात आल लसुन मिरची तेच टाका ,मग हळद आणि शेवटी भरडलेले मटार टाका.